बॉलिव अभिनेत्री मलायका अरोरा 50 वर्षांची झाली असली तरी तिचा अभिनय, फिटनेस आणि फॅशन सेन्स पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. मलायका आजही बी-टाऊनमधील सर्वात ग्लॅमरस सुंदरींपैकी एक आहे. मलायका अरोराने 1998 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने अनेक हिट चित्रांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. तिने अनेक वर्षांपासून नियमित व्यायाम आणि आहाराद्वारे तिचा फिटनेस राखली आहे. तिची फिटनेस प्रेरणादायी आहे.
मलायका अरोरा (malaika arora) तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. तिला वेगवेगळ्या शैलीतील कपडे घालायला आवडतात. तिचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेत असतो. मलायका अरोरा आजही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा अभिनय, फिटनेस आणि फॅशन सेन्स तिला इतरांपेक्षा वेगळे करते. मलायका अरोरा सतत तिच्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ करते. मलायकाच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. हा लूक पाहून चाहेत घायाळ झाले आहेत.
मलायका अरोराचे लेटेस्ट फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने एक फोटोशूट केले, ज्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये मलायका सुंदर लूकमध्ये दिसत आहे. बोल्डनेसची मर्यादा ओलांडणारी मलायका अरोरा भन्नाट पोज देताना दिसत आहे. तिचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मलायकाचा हा बोल्ड लूक पाहून लोक तिची अभिनेत्री उर्फी जावेदसोबत तुलना करत आहेत . एक युजरने म्हटले की, ‘उर्फी विनाकारण बदनाम आहे.’ दुसरा म्हणाला की’उर्फी जावेदची बहिण.’ फराह खानपासून ओरहानपर्यंत सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
मलायका अरोराच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या चित्रपटांपासून दूर आहे आणि मॉडेलिंगमध्ये सक्रिय आहे. 50 वर्षांची मलायका अनेकदा रॅम्प वॉकवर लाइमलाइटमध्ये येते. (bollywood actress malaika arora sensual photoshoot pictures viral on social media netizens calls her next actress urfi javed)
आधिक वाचा-
–‘टाइगर 3’साठी कॅटरिनाने केली प्रचंड मेहनत; जीममध्ये घाम गाळताना दिसली अभिनेत्री, Video तुफान व्हायरल
–वयाच्या ४३ व्या वर्षीही रायमा सेन आहे एकदम हॉट; बोल्ड फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा