Saturday, June 29, 2024

‘एक ब्रासुद्धा खरेदी करता आली नाही…’ नाेरा फतेहीला का केले जात आहे ट्राेल? लगेच वाचा

नोरा फतेही बॉलिवूडमधील लाेकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे चित्रपट आणि डान्स चाहत्यांना खूप आवडतात. नोरा तिच्या बोल्ड स्टाइलसाठीही ओळखली जाते. ती अनेक प्रसंगी जबरदस्त स्टाइलमध्ये पोज देताना दिसते. तिची फॅशन चॉईस मीडियाच्या चर्चेत राहते. दरम्यान, अभिनेत्रीने असे काही केले आहे जे तिच्या चाहत्यांना अजिबात आवडले नाही. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया..

खरे तर, नोरा फतेही (nora fatehi) एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. मात्र, यावेळी तिने ब्रा परिधान केली नव्हती आणि यासाेबतच तिने काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र, या कार्यक्रमात ती उफ्स मोमेंट्सची शिकार झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये नाेराने स्टायलिश सिक्विन गाऊन ड्रेस घातला आहे. यासाेबतच तिने तिचे केस खुले साेडले आहे, ज्यामध्ये ती प्रचंड सुदंर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TAHIRNKASH (@tahirjasus)

अशात नोरा फतेहीचा ब्रालेस लूक चाहत्यांना आवडला नाही आणि अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एकाने कमेंट करत लिहिले की, “इतके पैसे असण्याचा काय उपयोग, एक ब्राही खरेदी करता आली नाही.”, तर एकाने लिहिले आहे, “त्याच्या आत काही घातलेले नाही का?” अशात एकाने लिहिले, “ती दिसायला सुंदर आहे,  पण ती खुप खराब दिसत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

दरम्यान, ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून, नोरा फतेही आत्मविश्वासाने कार्यक्रमात जाताना दिसली. नाेराने ‘गरमी’, ‘ओ साकी-साकी’, ‘दिलबर’, ‘एक तो काम जिंदगानी’ अशा काही उत्तम गाण्यांवर डान्स केला आहे. ही अभिनेत्री लवकरच अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसणार आहे. अलीकडेच तिने आयफा अवॉर्ड्समध्येही शानदार परफॉर्मन्स दिला.(bollywood actress nora fatehi oops moments video in black gown trollers slam her for braless look goes viral )

अधिक वाचा-
झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा टिझर रिलीज, स्टारकिड्सच्या धमाल शैलीने जिंकली चाहत्यांची मने
क्रेन क्रॅश अपघातात कशीबशी वाचली होती काजल अग्रवाल; तुमच्याही अंगावर काटा आणेल तो थरारक किस्सा

हे देखील वाचा