Thursday, July 18, 2024

भारतानंतर जपानमध्ये RRR ने फडकवला झेंडा, अभिनेत्याने टांझानियात केले सेलिब्रेशन

साउथ इंडस्ट्री मधील लोकप्रिय अभिनेतेता ‘RRR’ स्टारर राम चरण तेजा याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवार वेगळीच छाप सोडली आहे. इंडस्ट्रीमधील पावरफुल कुटुंबातून पुढे आलेला राम आज प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याने साउथच नाही तर बॉलिवूडमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. मात्र, त्याला हवी तशी ओळख मिळाली नाही. त्याचा नुकताच चित्रपट ‘आरआरआर’ प्रदर्शित झाला असून बॉक्सऑफिसवर धमाल केली होती. चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता तंजानियामध्ये आनंद लुटत आहे.

अभिनेता राम चरण तेजा (Ram Charan Teja) याने ‘चिरुथा’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रामध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्याने अनेक चित्रपटामध्ये काम केले. त्याने हिंदी चित्रपटामध्येही आपले कौशल्य दाखवले होते मात्र, त्याला जास्त यश साउथ चित्रपटामधूनच आले. आज तो साउथ इंडस्ट्रीमध्ये  लोप्रिय कलाकारांपैकी ओळखला जातो. त्याच्या RRR चित्रपटाने त्याला अमाप प्रसिद्धा मिळवून यशाच्या शिखरवार पोहोचवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan

दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या RRR चित्रपटाने भारतानंतर जपानमध्येही यशाचा झेंडा फडकवला आहे. राम चरन जपानमध्ये चित्रपटाच्या प्रमोषनसाठी खूप व्यस्त होता. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला लाभले आणि जपानसारख्या देशामध्येही RRR चित्रपटाने धमाल कामगिरी केली आहे. जपनच्या यशाननंतर दिग्दर्शक आणि अभिनेता अफ्रिकाच्या टंझानिया जंगलामध्ये आनंद लुटत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

राम चरण टंझानियामध्ये  सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तिथे तो जंगलामध्ये वन्यजीवांना बघत आपला वेळ घालत आहे. राम आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत अफ्रिकाच्या सगळ्यात सुंदर जागेवर, प्रकृतीच्या सान्निध्यमध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत आहे. त्यासोबतच अभिनेता सोसल मीडियावर प्रत्येक क्षणाचे फोटो शेअर करत असतो.

त्यावे नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता जो सोसळ मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये अभिनेता स्थानिय लोकांसोबत अंडे शिजवताना दिसला होता. व्हिडिओमध्ये राम खूपच मस्तीखोर आणि आनंंदी दिसत होता, यापूर्वी रामला असे कधीच पाहिले न्हवते. निसर्गाच्या सान्निध्यत तो देखिल चांगलाच खुलला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
किशोर दावर प्रभावित होते अभिजीत भट्टाचार्य, तर ‘या’ कारणामुळे शाहरुख खानसाठी गाणं केलं होतं बंद
रकूल प्रित सिंगचा सोशल मीडियवर कहर! गोल्डन घागऱ्यात फुलले सौंदर्य,

हे देखील वाचा