Saturday, May 30, 2026
Home अन्य ‘भूल भुलैया’ मधील छोट्या पंडिताचा लूक कसा तयार झाला? राजपाल यादवने सांगितला मजेशीर किस्सा

‘भूल भुलैया’ मधील छोट्या पंडिताचा लूक कसा तयार झाला? राजपाल यादवने सांगितला मजेशीर किस्सा

राजपाल यादव हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यत अनेक चित्रपट केले आहेत. तसेच आजही तो करतो त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकाच्या मनात स्थान मिळवले आहे. त्याने आतापर्यत अनेक चित्रपट केले आहेत मात्र जेव्हा विनोदी भूमिकांचा विषय येतो, तेव्हा ‘भूल भुलैया’मधील छोटा पंडित हे पात्र अग्रस्थानी येते. अक्षय कुमारच्या ‘भूल भुलैया’मध्ये राजपाल यादव यांचा विनोद इतका प्रभावी होता की लोक त्यांचे चाहते बनले आणि आजही या पात्राचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण तुम्हाला माहित आहे का, केसांमध्ये अगरबत्ती लावलेल्या राजपाल यादव यांचा ‘वभळे पंडित’ लूक कसा तयार झाला?  या लुकची ही खुप आजही चर्चा होत आसते.

भूल भुलैया या चित्रपटात राजपाल (rajpaal)यादव हा पंडितचा लुक जेव्हा दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी हा लूक पहिल्यांदा पाहिला, तेव्हा ते खळखळून हसले. ही गोष्ट खुद्द राजपाल यादव यांनीच उघड केली आहे. राजपाल यादवने एका मुलाखती दरम्यान म्हणाला की, हा प्रसिद्ध लूक सेटवर कसा तयार झाला आणि धार्मिक भावनांचा आदर राखून त्यांनी हे पात्र इतक्या संवेदनशीलतेने का साकारले आहे.

छोटा पंडित हे पात्र सर्वप्रथम भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात मांडले आहे. आम्ही एक विदूषक आहोत.” त्यांनी पुढे स्पष्ट केले, “विदूषक म्हणजे असा माणूस जो आपल्या दरबारात विनोद करून लोकांना हसवतो.” ते पुढे म्हणाले, “मी धर्माची मनापासून पूजा करतो. त्यामुळे, ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होती, कारण मला भीती होती की अगदी लहानशा चुकीमुळेही आपला धर्म हास्यास्पद ठरेल. त्यामुळे हे मी खुप जबाबदारीने केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

हा चित्रपट दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात प्रदर्शित झाला अन् 2026 मधील ठरला सुपरहिट हॉररपट

हे देखील वाचा