मुलींना इम्प्रेस करण्यासाठी जेव्हा संजय दत्त घ्यायचा ड्रग्स, लोकांनी पाडले होते ‘चरसी’ नाव

संजय दत्तचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘KGF Chapter २’ चित्रपट. हा चित्रपट खूप पसंत केला जात आहे. या चित्रपटात यश, रवीना टंडन आणि मालविका अविनाश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. संजय दत्तने … Continue reading मुलींना इम्प्रेस करण्यासाठी जेव्हा संजय दत्त घ्यायचा ड्रग्स, लोकांनी पाडले होते ‘चरसी’ नाव