Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला ‘या’ मोठ मोठ्या कलाकारांनी लावली हजेरी, जाणून घ्या पूर्ण माहिती

रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला ‘या’ मोठ मोठ्या कलाकारांनी लावली हजेरी, जाणून घ्या पूर्ण माहिती

गेल्या दोन वर्षापासून अनेकांनी दिवळr सण साजरा केला नव्हता त्यामुळे आता प्रत्येकचजन हा सण खूपच उत्साहाने पार पाडत आहे. अशातच आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दिवळीच्या पार्टीचा सिजन सुरु झाला आहे. नुकतंच इंडस्ट्रीचे प्रसिद्ध निर्माता रमेश तौरानी यांनी आपल्या घरी दिवाळीच्या पार्टीची घोषणा केली होती. बुधवार (दि.19 ऑक्टोंबर) दिवशी यांनी आपल्या राहत्या घरी दिवळीची पार्टी ठेवली होती. यामध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

दिवाळी हा भारतामध्ये सगळ्यात मोठा सण असून खूप उत्साहाने साजरी कोला जातो. आशातच आता बॉलिवूड कलाकारांच्या घरी दिवाळी निमित्त कार्यक्रमाची लगबग सुरु झाली आहे. अनेकजन आपल्या घरी छोट्यामोठ्या पार्टी ठेवत असतात. नुकतंच बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता रमेश तौरानी यांनी दिवाळी निमित्त पार्टी दिली आहे. यामध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकारांनी हजेरी लवली होती.

all bollywood actors

या पार्टीमध्ये रितेश देशमुख याने त्याची पत्नी जेनेलिया देशमुखसोबत पोहोचला होता. तिथेच रकुल प्रित सिंग आपला बॉयफ्रेंड जैकी भगनानी यासोबत पोहोचली होती.

rakul preet sigh

या पार्टीमध्ये सुनिल शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीही पाहायला मिळाली. तिने पांढऱ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस घातला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

athiya shetty

बॉलिवूडचा भाई जान याची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष खान या जोडीनेही हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये अर्पिताने हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस घातला होता, आणि अभिनेता आयुष याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी जेनेलिया आणि रितेश आले होते. रितेशने निळ्या रंगाचा कुर्ता आणि जेनेलियाने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा घागरा घातला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

ritesh deshmukh and jeneliya

या पार्टीमध्ये बिग बॉस फोम शेहनाज गिल हिनेही हजेरी लावली होती, तिने काल्या रंगाची सिंपल साडी घातली होती. त्यासोबतच टीव्ही स्टार अनुपमा पार्टीमध्ये झळकताना दिसली

shehnaj gill and anupama

सगळ्याचे लक्ष वेधनारी जोडी म्हणजे नवविवाहित जोडी विकी कौशल आणि कॅटरिना कैफ या जोडीनेही एकत्र पार्टीचा आनंद लुटला.

 

katrina and vicky kaushal

रमेश तोरानी यांच्या दिवाळी पार्टीमध्ये पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीचे स्टार्सस एकाच जागेवर उतरले होते. अनेक कलाकारांच्या येण्यामुळे या पार्टीला शोभाच आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला ‘या’ मोठ मोठ्या कलाकारांनी लावली हजेरी, जाणून घ्या पूर्ण माहिती
शालिनच्या वर्तवणुकीमुळे टीनाचा उडाला विश्वास; म्हणाली, ‘तो डबल गेम…’

हे देखील वाचा