संगीत विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके (Singer Krishnakumar Kunnath) यांचे लाईव्ह कार्यक्रमादरम्यान निधन झाले आहे. कोलकाता येथे एक गाण्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना केके यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ( Bollywood Singer KK Passed Away )
गायक कृष्णकुमार कुन्नथ हे ५४ वर्षांचे होते. कोलाकाता येथे त्यांचा गाण्याचा कॉन्सर्ट सुरु होता. त्यावेळी त्यांना चालू कार्यक्रमात हार्ट अटॅक आला. त्यानंतर ते जागेवरच कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयाकडून त्यांना मृत घोषीत केले गेले.
Saddened by the untimely demise of noted singer Krishnakumar Kunnath popularly known as KK. His songs reflected a wide range of emotions as struck a chord with people of all age groups. We will always remember him through his songs. Condolences to his family and fans. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022
It seems so ominous. The news of KK’s death that too right after a live performance is terrible. He sang for films I was associated with, so his loss seems that much more personal.
RIP #KrishnakumarKunnath.
Prayers & condolences to his family???? pic.twitter.com/HOOjgs4tY5— Ajay Devgn (@ajaydevgn) May 31, 2022
Extremely sad and shocked to know of the sad demise of KK. What a loss! Om Shanti ????????
— Akshay Kumar (@akshaykumar) May 31, 2022
कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. तडप तडप के, खुदा जाने, तूही मेरा शब है, देसी बाॅइज, दस बहाने ही त्यांची काही गाजलेली गाणी. त्यांच्या या अचानक निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडवर आणि त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
( Bollywood Singer Krishnakumar Kunnath Popularly Known KK Passed Away )
अधिक वाचा
तरुणपणी एका मुलीच्या प्रेमात वेड्या झालेल्या आमिर खानने नकार मिळताच केले होते ‘हे’ मोठे कृत्य