Tuesday, July 9, 2024

ब्रालेस क्रॉप टॉपने चर्चेत आला दिशा पटानीचा व्हिडिओ, एकदा पाहाच

दिशा पटानी (disha patani) तिचा आगामी चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री एका मॉलमध्ये पोहोचली. यादरम्यान अभिनेत्री अशा लूकमध्ये दिसली की तिला पाहून सगळे दंग झाले. यावेळी दिशाने शॉर्ट आणि डीप नेक टॉप घातला होता. अभिनेत्रीच्या या लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या खास प्रसंगी दिशा पटानीने तिची हेअरस्टाईल इतकी बदलली आहे की, तिला एका नजरेत ओळखणे कठीण होईल. तिचा आतापर्यंत वेगळा दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/Cfy8FytqfQ_/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओमध्ये दिशा पटानीची हेअरस्टाईल जिथे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, तिथेच अभिनेत्रीचा ड्रेसिंग सेन्सही लोकांना वेड लावत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने एवढा छोटा पिवळा टॉप घातला आहे की, तिथे उपस्थित असलेले लोक तिला पाहून थक्क झाले. एवढेच नाही तर अभिनेत्रीने हा टॉप ब्रालेस परिधान केला आहे. त्याच वेळी, टॉपची डीप नेक इतकी आहे की ती तिला आणखी बोल्ड आणि ग्लॅमरस बनवत आहे. दिशा पटानी स्टेजवर या टॉपसह लो वाइस्ट जीन्स परिधान करताना दिसत आहे.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिशा पटानीशिवाय जॉन अब्राहम, (john abraham) तारा सुतारिया (tara  sutaria) आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. मोहित सुरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना सस्पेन्स, रोमान्स आणि भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

थॉरच्या चित्रपटाचा कहर! पहिल्याच दिवसाची कमाई ३६५ कोटींहून अधिक, पाहा भारतात किती जमवला गल्ला

जॉनी डेप-अंबर हर्ड प्रकरणात नवा ट्विस्ट, कोर्टाच्या निर्णयावर अभिनेत्रीने उठवले प्रश्न

पायल रोहतगी आणि संग्राम सिंग यांनी बांधली साता जन्माची गाठ, लग्नाचे फोटो आले समोर

हे देखील वाचा