चित्रपट सृष्टीतील सतत ब्रेकअप आणि प्रेम प्रकरणाच्या गोष्टी तर घडतच असतात. मात्र, मराठी इंडस्ट्रीमधील सतत चर्चेत असणारं कपल आदिनाथ कोठारे आणि यांच्या लव्ह लाइफमुळे सतत प्रेक्षकांच्या नजरेत असतात. मात्र, काही दिवसांपुर्वी देघांमध्ये दुरावा आला आहे. नकतंच उर्मिला कोठारे हिने सोशल मीडिवर एक पोस्ट शेअर केली असून चर्चेचा विषय ठरली आहे.
मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि उर्मिला कोठारे (Urmila Kothare) यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. मात्र, हे दोघे सतत चित्रपटासोबतच वैयक्तीक आयुष्यामुळे देखिल सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच यांच्यामध्ये दुरावा आल्याचे सांगिले होते. मात्र, पुन्हा एकदा उर्मिलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे यांच्या चर्चांना उधान आले आहे. उर्मिलाने पोस्ट शेअर करत लिहिले होते की, ब्रेकअप झालंय ? अबोला धरलाय ? आठवण येतेय खूप ? त्रास होतोय ना..! कानात हेडफोन्स घाला आणि फक्त फिल करा…’ या पोस्टवर चाहते वेगवेगळे तर्क लावत आहेत. मात्र, ही पोस्ट तिच्या नवीन चित्रपटातील गाणं प्रदर्शित झाल्याबद्दल आहे. गाणेयाबद्दल माहिती देत उर्मिलाने ही पोस्ट शेअर केली आहे. (Marathi Actress Urmilla Kothare Instagram Post Viral)
View this post on Instagram
उर्मिलाच्या व्हायरल पोस्टमुळे चाहत्यांनी आदिनाथ आणि तिच्या नात्याबद्दल आपले मत मांडण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे काहीच नाही. दोघेही आता वेगळे झाले असून उर्मिलाने आपल्या सोशल मीडियवरुन आदिनाथला अनफॉलो केले आहे. सतत एकमेकांच्या प्रेमात गुंतलेलं कपल सध्या एकमेकांसमोर देखिल येत नाही. नुकतंच अभिनेत्रीचा वाढदिवस पार केला मात्र, अभिनेत्याने तिला शुभेच्छा देखिल दिल्या नाहीत.
सध्या अभिनेत्री आपला आगामी येणारा चित्रपट ऑटोग्राफ मुळे खीपच व्यस्त आहे. हा चित्रपट सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केला असून अंकुश चौधरी (Ankush Chaudary), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), आणि मानसी मोघे (Mansi Moghe) सारखेय दमदार कलाकार मुख्य भूमिका स्वीकारणार आहेत. ऑटोग्राफ चित्रपट हा चित्रपट (दि, 30 डिसेंबर 2022) रोजी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अभिनेते शरद पोंक्षेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, ‘लता दीदी देशासाठी निघाल्या होत्या लढायला…’
बाबो! बिग बॉसमध्ये सौंदर्या शर्मा आणि शालीन भनोट सोबत घडला लज्जास्पद किस्सा