बॉलिवूडची सुपर हॉट अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही हिने तिच्या लूक आणि अप्रतिम ड्रेसिंग सेन्सने सर्वांची मने जिंकली आहेत. नोरा पुन्हा एकदा तिच्या पेहरावामुळे चर्चेत आली आहे, यावेळी नोरा फतेहीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे 5 फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फाेटाे साेशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल हाेत आहेत. चाहते तिच्या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
नोराची स्लिम आणि टोन्ड फिगर
फाेटाेमध्ये नाेरा (Nora Fatehi)थाई हाय स्लिट गाऊन घालून बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. नोरा फतेहीने यावेळी मॅचिंग हिल्स आणि ज्वेलरी परिधान केली असून ती खूपच हॉट दिसत आहे. पहिल्या फाेटाेत ती कॅमेराकडे पाहत आहे. यामध्ये तिची स्लिम आणि टोन्ड फिगरही दिसत आहे, तर इतर फोटोमध्ये नोरा फतेहीने वेग-वेगळ्या अंदाजात पोज दिल्या आहेत.
View this post on Instagram
नाेराचे फाेटाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल
नोरा फतेहीचे फोटो इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल झाले आहेत. तिच्या फाेटाेला 1 तासात 24 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर चाहत्यांनी नोराच्या फाेटाेवर इमोजीही शेअर केले आहेत. नोरा फतेहीच्या फोटोंवर जवळपास दोन हजार कमेंट्स आल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “हॉलीवूड बेबी.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, “गॉर्जियस.” त्याचवेळी अनेकांनी कमेंट करत लिहिले की, “काय फिगर आहे”,”सो हॉट बेबी”,”हॉट फोटो”, तर एकाने चाहत्याने चक्क कमेंट करत लिहिले की, “बॉम्ब.”
फिफा वर्ल्ड कप 2022 च्या कार्यक्रमात डान्स करणार नाेरा
नोरा फतेही लवकरच कतारमध्ये होणाऱ्या फीफा वर्ल्ड कप 2022 कार्यक्रमात डान्स करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर तिने ही माहिती दिली आहे. यावेळी ती खूप आनंदी होती. नोरा फतेही एक नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये स्पेशल नंबर केले आहे. त्याचबरोबर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकाही साकारल्या आहेत. मात्र, ती तिच्या नृत्य कौशल्यासाठी सर्वाधिक पसंत केली जाते. नोरा फतेही लवकरच चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गरोदर आलिया भट्टचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘हाेण्याऱ्या बाळासाठी रणबीरने…’
‘सात दिवसात वादग्रस्त सीन काढायचे, नाहीतर…’, ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाला ब्राह्मण महासभेची नोटीस