नुकतंच मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. हॉलिवूड इंडस्ट्रीमधील ‘डेज ऑफ ऑवर लाइव्स’ आणि ‘हॉलीवुड हाइट्स’ सारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता कोडी लोंगो याचे वायच्या 34 व्या वर्षी निधन झालं आहे. याच्या निधनानो मनोरंजन विश्वात शोककळेचे वातारण पसरले आहे.
प्रसिद्ध अभिनेता कोडी लोंगो (Cody Longo) याचे वयाच्या अगदी 34 व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी त्याची मॅनेजर एलेक्स गिटलसन ने सोशल माडियावर ट्वीट शेअर करत सांगितले की, “माझा मित्र आणि क्लाइंट कोडी लोगोंने आपला जीव सोडला आहे. त्याच्या प्रेमळ कुटुंबासाठी माझं हृदय तुटत आहे. तुझी खूप आठवण येईल आऊ.” (Cody Longo has passed away at the age of 34)
घरात सापडला मृतदेह
बुधवार (दि, 8 फेब्रुवारी) रोजी कोडी लोंगोचा देह त्याच्या टेक्सासमध्ये असणाऱ्या घरात सापडला होता. जेव्हा कोडीची पत्नी स्टेफनी लोंगो डान्स स्टुडिओमध्ये काम करत होती, तेव्हा तिला वेगळंच जानवत होतं. म्हणनू तिने लगेच पोलिसांना तिच्या घराची तपसणी करण्यासाठी बोलावले. दरवाजा वाजवूनही आतमधून काहीच उत्तर मिळालं नाही म्हणून पोलिसांनी दरवाजा तोडला. पोलिसांनी आतमध्ये जाऊन बघितलं तर कोडी लोगोचा मृतदेह पडलेला होता. एका वक्तव्यामध्ये कोडीच्या पत्नीने सांगितले होते की, “तो आमचं पूर्ण जग होता.आता माझे मुलं वनवाशी झालेत. तो खूप चांगला बाप होता. आम्हाला नेहमी तुझी आठवण येईल.”
कोडी लोगोच्या मृत्यूचे कारण अजून समोर आले नाही. त्याची मॅनेजर एलेक्स गिटलसनने सीएनएनसोबत बोलत असताना सांगितले होते की, “कोडी क्लाइंटपूर्वी माझा खूप चांगला मित्र होता. पुढे ती म्हणाली, कोडीने आपल्या म्युजिक करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसोबत जास्त वेळ देण्यासाठी काही दिवस अभिनयापासून ब्रेक घेतला होता. काही दिवसांनंतर तो पुन्हा नवीन सुरुवात करण्यासाठी खूपच उत्सुक होता. (Kondi took a break from acting to pursue her music career and spend more time with her family. After a few days he was very eager to start again.)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ अन् कियारा मुंबई विमानतळावर झाले स्पाॅट, पॅपराझींना वाटली मिठाई
दलजीत कौरने केले एक्स पती शालीन भनाेतला विजयी करण्याचे आवाहन; म्हणाली, ‘अनेक महिने कुटुंबापासून…’










