बॉलिवूडचे दिग्गज कलाकार धर्मेंद्र (Dharmendra)यांनी अनेक चित्रपटामध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रत्येक एक वेगळीच छाप सोडली आहे. त्यांनी आपल्या काळामध्ये अनेक लोकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांनी साकारलेल्या भुमिका आजही लोकांच्या मनामध्ये भरलेल्या आहेत. धर्मेंद्र हे एकमेव कलाकार आहेत ज्यांनी वेगळ्या वेगळ्या भुमिका साकारुनही त्यामध्ये एकदम बुडून गेले आहेत. जसंकी ही भुमिका त्यांच्यासाठीच बनलेली असेल. आज जरी अभिनय क्षेत्रापासून लांब असले तरी सोशल मीडियावर नेहनी सक्रिय असतात.
बॉलिवूडमधील दिग्ग अभिनेता धर्मेंद्र यांनी अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम करुन अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आजही चाहते त्यांना विसरले नाहीत. सोशल मीडिायद्वारे ते आपल्या चाहत्यांशी जोडलेले आहेत. त्यांनी नुकतंच आपल्या सोशल मीडियाद्वार आपल्या अधिकृत ट्वीटरवर अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे धर्मेंद्र खूपच चर्चेत आले आहेत. धर्मेंद्र यांनी हे ट्वीट शेअर करतल आपली नाराजी व्यक्त केली आहे.
चित्रपट शोलेचे विरु म्हणजेच दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांनी आपली जावेद अख्तर (Javed Akhtar )यांच्या एका वक्तव्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी माइक्रो ब्लॉनिंग साइटद्वारे ट्वीटरवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र, जावेद अख्तर यांनी असे बोलले होते की, बॉलिवूडच्या अभिनेत्याला राग अनावर झाला आणि त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन त्यांना आपली नाराजी व्यक्त करावी लागली होती.
माध्यमातील वृत्तानुसार जावेद अख्कतर यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, “अमिताभ बच्चन यांचा जंजीर चित्रपट सगळ्यात आधी धर्मेंद्र यांना देण्यात येणार होता. मात्र, अभिनेत्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला. धर्मेंद्र त्यावेळेस रोमांटिक हिरो होते. त्यांना जंजीर चित्रपटासाठी रागीट अभिनयाची गरज होती. प्रकाश या चित्रपटासाठी खूप मोठ मोठ्या कलारांना भेटले, पण या चित्रपटासाठी काम करण्यासाटी कोणच इच्छुक नव्हतं. मग अमिताभ बच्चन दीवार चित्रपटासाठी शेवटची पसंदी होती.” धर्मेंद्र यांना जावेद अख्तरचे असे वक्तव्य अजिबात पटले नाही. त्यांनी ट्वीटरमध्ये आपल्या मनाची अवस्था व्यक्त करत लिहिले की, “जावेद अख्तर या दोन दिखाव्याच्या दुनियामध्ये सत्याला कशाप्रकारे दडले जाते. जगत राहा.. मनाला हसवायला खूप येतं, तसंच तुला मोठ्याने बोलण्याची जादू कळाली असती.” अशा तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकअपपूर्वी अनुषाने करण कुंद्रासमोर दुसऱ्याच मुलाला केले होते पसंत, तेव्हा ‘अशी’ होती अभिनेत्याची प्रतिक्रिया
Wedding | पार पडली तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राची ‘रोका सेरेमनी’? ‘या’ गोष्टीने दिले संकेत