Monday, July 8, 2024

बोल्ड ईशा गुप्ताने घातला ‘असा’ स्कर्ट की, पाहून नेटकरी झाले बेहोश! पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) दरदिवशी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनत असते. ती अनेकदा तिच्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करण्याचा निर्णय घेतला आहे. ईशा गुप्ताचा एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अतिशय हॉट ड्रेसमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे.

ईशाचा व्हिडिओ व्हायरल
आता ईशा गुप्ता पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप बोल्ड आणि हॉट दिसत आहे. तिची स्टाईल चाहत्यांची झोप उडवण्यासाठी पुरेशी आहे. यात तिच्या अदा आणि सौंदर्य खरोखरच कमाल आहे. ईशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात तुम्ही पाहू शकता की अभिनेत्रीने हलक्या तपकिरी रंगाचे ब्रालेट आणि साईड कट असलेला स्कर्ट घातले आहे. (esha gupta bold video wearing hot skirt gone viral on internet)

बिकिनी व्हिडिओ झाला होता व्हायरल
‘जन्नत २’च्या या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर अनेकदा बिकिनी फोटोही शेअर केले आहेत. अलीकडेच तिने तिच्या अकाउंटवर प्रिंटेड बिकिनीमध्ये स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला, जो प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. हा व्हिडिओ बाथरूममधील असून, यात ईशा गुप्ताने बोल्डनेसच्या सर्व सीमा ओलांडलेल्या पाहायला मिळाल्या.

ईशा गुप्ताने तिच्या एका मुलाखतीत कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. एका निर्मात्यासोबत झोपण्यास नकार दिल्याने, तिला चित्रपटातून हाकलण्यात आल्याचे तिने सांगितले. अभिनेत्रीने इमरान हाश्मीसोबत ‘जन्नत २’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ती ‘रुस्तम’, ‘पलटन’ आणि ‘बादशाहो’ यांसारख्या चित्रपटात दिसली.

हेही वाचा-

हे देखील वाचा