Friday, September 6, 2024
Home अन्य श्वेता तिवारीसोबत डेटींगच्या अफवांवर फहमन म्हणतो, ‘आमचे नाते कसे आहे हे आम्हाला माहीत आहे’

श्वेता तिवारीसोबत डेटींगच्या अफवांवर फहमन म्हणतो, ‘आमचे नाते कसे आहे हे आम्हाला माहीत आहे’

फहमान खान हा मॅाडेल आणि हिंदी टेलीविजन अभिनेता म्हणून ओळखला जातो.तो इमली सिरीअल मधील आर्यन सिंग राठौर यांच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे.काही दिवसांपूर्वी फहमान आणि श्वेता तिवारी यांच्यातील डेटींग करत असल्याच्या अफवांना उधाण आले होते. त्यावर फहमानने खूलासा केला आहे.

पिंकविलाच्या शोमध्ये फहमान म्हणाला, ‘माझ्या प्रत्येक शोमध्ये माझ्या सोबत काही ना काही अफवा येतच असतात. मी श्वेताला गुरूजी बोलवत होतो आणि ती मला सखी म्हणायची कारण मी त्याशोमध्ये मी तिचा मित्र होतो. तीला जे काही वाटत होते त्याच्याबद्दल आमचं बोलण झालं आहे. आमच नात खूप चांगल होतं.’

फहमानला विचारलं गेलं कि, तू त्यावेळेस श्वेता पासून वाचण्यासाठी प्रयत्न केला होता कारण ती तेव्हा घटस्फोटासारख्या अवघड काळातून वाचण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यावर तो म्हणाला,”आम्हाला महिती आहे आम्ही कसे भेटलो,सोबत राहिलो आणि आमचं नात काय आहे. लपवण्यासारख काही असतं तर ती समस्या असती, जर तुम्ही खरचं एखाद्या नात्यात असाल तर लोक तुम्हाला नोटीस करतात, जर तुम्ही अलर्ट झाले तर लोकांना लगेच कळतं. पण असं काही नसेल तर तुम्हाले अलर्ट होण्याची गरज नाही.”

फहमान म्हणाला,”आमच्या डेटींगच्या अफवांना तेव्हा सुरू झाल्या जेव्हा मी लॅाकडाऊन मध्ये श्वेताला भेटायला गेलो.मी तिला तिच्या बिंडींगच्या खाली भेटलो होतो.जेव्हा तूम्ही कोवीड मध्ये एखाद्या व्यक्तीला भेटायला जाता,तर त्याचा फक्त एकच अर्थ निघतो.त्यावर आम्ही दोघं खूप हसलो जेव्हा पण मी एखाद्या अभिनेत्यासोबत काम करतो तेव्हा माझ्या लिंक अपची अफवा उडते.”

अभिनेत्याने म्हणले, मी आणि श्वेता अजूनही कॅानटॅक मध्ये आहोत फक्त बिझी शेडूलमूळे आमचं बोलणं होऊ शकत नाही.अभिनेता हेही म्हणाला अजूनही ते चांगले मित्र आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘आम्हाला एकमेकांच्या संपर्कात राहायचे नाही’, फहमानची सुंबुलशी मैत्री तुटली का?
नवऱ्याच्या घरात राहूनही स्ट्रगल करतेय करीना कपूर? फीबाबत दिले हे मनोरंजक उत्तर

हे देखील वाचा