भाेजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नम्रता मल्ला होय. तिने आपल्या साेंदर्याच्या जरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचे आयटम साँग देखील खूप प्रसिद्ध आहेत. चाहते तिच्या आयटम साँगला भपभरून प्रतिसाद देतात. नम्रता मल्लाच्या दमदार अदा आणि बिकिनी लूक्स कायमच साेशल मीडीयावर चर्चेचा विषय ठरत असतो. नम्रताच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर प्रत्येक दूसऱ्या फाेटाेमध्ये ती बिकिनी घालून दमदार पाेज देताना दिसते.
नम्रता मल्ला (Namrita Malla) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. नम्रताने भाेजपुरी चित्रपटांमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. त्याचबराेबर नम्रता आता बड्या- बड्या कलाकारांसाेबत सुपरहिट चित्रपटांमध्ये देखील झळकते. काही दिवसांपूर्वी जिथे नम्रताचा खेसारी लाल यादव साेबत एक गाण्यााच दिसली होती. नुकतेच नम्रताने लेटेस्ट फोटोशूट केले आहे.
नम्रताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाची ब्रॅलेट परिधान केली आहे. नम्रता मल्लाने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. एकीकडे नम्रता मल्ल सोफ्यावर बसून सिझलिंग पोज देताना दिसत आहे.
View this post on Instagram
नम्रताने आउटफिटसोबत न्यूड मेकअप केला आहे. यासोबतच केस मोकळे सोडले आहेत. या लूकमधील नम्रताला पाहून कोणीही म्हणेल की तिची दृष्ट काढावी. नम्रताच्या या फोटोंनी सोशल मीडियावर गदारोळ माजवला आहे, तो शब्दात मांडणे फार कठीण आहे. नम्रताच्या या अदेमुळे तिची लोकप्रियता दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. इंस्टाग्रामवर तिचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. येत्या काही दिवसांत ही संख्या दुप्पट होईल. (Famous actress Namrata Malla’s photoshoot wearing bralette-shorts went viral on social media)
अधिक वाचा-
–किरण माने लवकरच ‘या’ नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले…
–कंगना राणौतचा गाॅर्जियस लूक तुम्ही पाहिलात का?