Wednesday, June 26, 2024

‘अरे…’ म्हणत दबंग गर्लने शेअर केला ‘तसला’ फोटो; चाहतेही झाले आऊट ऑफ कंट्रोल

सध्या फोटोशूट हा सर्वांच्याच आवडीचा विषय बनला आहे. तसेच कलाकारांना चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडिया आणि त्यांच फोटोशूट चांगलाच पर्याय झाला आहे. अनेक कलाकार आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहते देखील त्यांच्या आवडत्या कलाकारांचे फोटोशूट आवडीने पाहत असतात. नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच प्रचंड व्हायरल होत असतात. सोनाक्षी सिन्हाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच धूमाकूळ घालत आहेत. सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 13 वर्षांच्या कारकिर्दीत सोनाक्षीने अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या.

सोनाक्षी सिन्हाचे अनेक चित्रपट हिट तर अनेक फ्लॉप ठरले. पण सोनाक्षीचे आकर्षण नेहमीप्रमाणेच कायम आहे. तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या सुट्टीतील फोटो शेअर करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. शत्रुघ्न सिन्हाची लाडकी सोनाक्षी सिन्हा सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 अभिनेत्रीने तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती बोटीत पोज देताना दिसत आहे. ती बीचवर किलर पोज देतानाही दिसली. निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना सोनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अरे… जो कोणी तुझी बोट फिरवेल, मित्रा.” तासाभरात सोनाक्षीच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले असून कमेंट बॉक्स कौतुकाने भरून गेला आहे. सोनाक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Famous actress Sonakshi Sinha hot and bold photo shoot is viral on social media)

आधिक वाचा- 
सुरभी ज्योतीची ‘ही’ स्टाईल तुम्ही या आधी कधी पाहिली आहे का? पाहा फोटो
उर्फी जावेदचा अतरंगी अवतार पाहून तुमचंही डोकं गरगरेल; युजर म्हणाले, ‘मी रात्री…’

हे देखील वाचा