Friday, July 5, 2024

साता जन्माचे सोबती ! गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचा विवाह सोहळा संपन्न

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लगीन घाई चालू आहे. नुकतेच गायक प्रथमेश लगाटे आणि मुग्धा यांचे लग्न झाले. तर दुसरीकडे गौतमी देशपांडे आणि स्वानंदी टिकेकर यांच्या लग्नाची गडबड चालू झाली आहे. आणि अशातच सकाळी गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचे लग्न पार पडले आहे. आणि त्यांच्या लग्नातील काही फोटो देखील समोर आलेले आहेत.

ये फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, गौतमी आणि स्वानंद यांनी ऑफ व्हाईट कलरचे कपडे घातलेले आहे. स्वानंदीने साडी घातलेली आहे. तर स्वानंद कुर्ता आणि धोतर घातलेले आहे दोघेही लग्नाच्या विषयांमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.

आपण फोटोच्या बॅकग्राऊंडला पाहिले तर एका रिसॉर्ट मध्ये त्यांचे लग्न झाल्याचे समजत आहे. त्यांचे हे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झालेला आहे. अनेकजण त्यांच्या या फोटोवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. आणि त्यांचे अभिनंदन देखील करत आहेत आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

गौतमी देशपांडे यांनी माझा होशील ना या मालिकेतून तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली. या मालिकेतील तिचे पात्र खूप गाजले होते. सगळ्यांना तिची आणि विराजस कुलकर्णी यांची जोडी देखील खूप आवडली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रश्मिका मंदान्ना नाही, तर ‘ही’ होती ‘ऍनिमल’साठी पहिली निवड, ‘या’ कारणामुळे केले रिजेक्ट
श्मिका मंदान्ना नाही, तर ‘ही’ होती ‘ऍनिमल’साठी पहिली निवड, ‘या’ कारणामुळे केले रिजेक्ट

हे देखील वाचा