कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री गहना वशिष्ठ आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गहनाची गणना नेहमीच बोल्ड अभिनेत्रींमध्ये होत असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना हैराण करत असते. तिचे फोटो काहींना आवडतात, तर काहीजण मात्र तिला जोरदार ट्रोल करतात. अशातच तिने पुन्हा एकदा बोल्डनेसच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. तिने अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गहनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. तिने इंस्टाग्रामवर न्यूड फोटो शेअर केला आहे. तिने केवळ अंगावर केवळ एक चादर घेतलेली दिसत आहे. आतापर्यंत तिने शेअर केलेला हा सर्वात बोल्ड फोटो आहेत. हा फोटो पाहिल्यावर तिच्या अनेक चाहत्यांना संताप झाला आहे. तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करत आहेत. काहींनी तर तिला ‘पॉर्न ऍक्ट्रेस’ असे देखील संबोधले आहे. तिच्या या फोटोवर अनेकजण अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रावरून देखील कमेंट करत आहेत. (gehana vasisth get troll for her nude photos)
तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करून प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका युजरने या फोटोवर कमेंट केली आहे की, “राज कुंद्राची शूटिंग चालू आहे का?” दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “पैसे किती घेते बेबी.” आणखी एकाने लिहिले आहे की, “एवढं बोल्ड देखील चांगलं नाहीये.” आणखी एकाने कमेंट केली आहे की, “तुला लाज वाटत नाही का?” अनेकजण फोटोवर कमेंट करून तिला ट्रोल करत आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी गहना वशिष्ठला क्राईम ब्रांचने एका वेबसाईटवर अश्लील व्हिडिओ अपलोड करून शूटिंग केल्यामुळे अटक केले होते. यावेळी देखील ती खूप चर्चेत आली होती. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शाहरुख खानने लाँच केले रितेश अन् जिनिलियाचे ‘प्लांट बेस्ड मीट व्हेंचर’, मजेशीर ट्वीट चर्चेत
-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी
-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?