Tuesday, July 9, 2024

एकेकाळी गोविंदासोबत रोमान्स करणारी ‘ही’ अभिनेत्री दिसतीये अगदी वेगळी, एकदा नजर टाकाच

गोविंदा आणि चंकी पांडे यांचा 1993 मध्ये ‘आंखे’ हा चित्रपट खूप गाजला होता. हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात त्या दोघांची केमेेस्ट्री सगळ्याना खूप आवडली होती. त्याचा विनोद देखील सगळ्यांना आवडला होता. त्याच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील चंद्रमुखी हे पात्र अनेकांना आवडले होते. हे पात्र शिल्पा शिरोडकरने निभावले होते. चित्रपटातील अनेक सीन मजेशीर होते. या सीनमध्ये गोविंदा आणि चंद्रमुखी जेव्हा एकमेकांपासून दुरावतात त्यावेळी ती रडून रडून हैरान होते. अशाप्रकारे त्यांनी हे सीन क्रीएट केला होता. 

जवळपास 29 वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. या दिवसात चंद्रमुखी ही भुमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा लूक खूपच बदलला आहे. तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. या फोटोमध्यो ती एका मुलीसोबत दिसत आहे. सगळेजण हा फोटो पाहून हैरान झाले आहेत.

फोटोवर येणाऱ्या कमेंट्स पाहता ती मुलगी त्याचीच मुलगी असल्याचं समजतं. फोटोमध्ये शिल्पा खूपच बदललेली दिसत आहे. नो मेकअप लूकमध्ये शिल्पाला ओळखणे खूप कठीण आहे. शिल्पा शिरोडकर ही बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण आहे. शिल्पा अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती टीव्हीवरही खूप सक्रिय आहे.

शिल्पा ही लग्नानंतर गेली अनेक वर्षे दुबईमध्ये वास्तव्यास आहे. शिल्पाच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तिने बर्‍याच हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं, पण त्यानंतर तिने रुपेरी पडद्यापासून अंतर ठेवणं पसंत केलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा