हिना खानने इंग्रजी गाण्यावर मारले लटके झटके, एकदा पाहाच हा व्हिडिओ

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान ‘ये रिश्या क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षरा नावाच्या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे. ती सध्या इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मालिका तसेच रिऍलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. तसेच एका चित्रपटात देखील काम केले आहे. हिना खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तसेच तिच्या लूकमुळे देखील ती मोठ्या प्रमाणात … Continue reading हिना खानने इंग्रजी गाण्यावर मारले लटके झटके, एकदा पाहाच हा व्हिडिओ