हिना खान (Hina Khan) ही टिव्ही जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात जोरदार प्रसिद्धी मिळवली आहे. हिना हिंदी मालिकांतील सर्वात सोज्वळ सुनबाई म्हणून पडद्यावर प्रसिद्ध असली तरी तिच्या बोल्ड लूकने ती नेहमीच सर्वांचे लक्ष वेधत असते. सध्या तिचा असाच कांन्स चित्रपट महोत्सवातील बोल्ड लूक चांगलाच चर्चेत आला आहे, ज्यामध्ये तिने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. जाणून घेऊया तिच्या या लूकबद्दलची व्हायरल चर्चा.
टेलिव्हीजन वरील मालिका आणि आपल्या दमदार अभिनयामुळे अभिनेत्री हिना खान नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्डलूकने तिने थेट बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर द्यायला सुरूवात केली आहे. मालिकांमधील अभिनयाप्रमाणेच हिना खान बिगबॉस मध्येही आली होती. या कार्यक्रमातही तिने सर्वांचेच लक्ष वेधले होते. सध्या अभिनेत्री हिना खानचा कांन्स चित्रपट महोत्सवातील असाच लूक चांगलाच व्हायरल होत आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. टिव्ही मालिकांमध्ये झळकणाऱ्या हिना खानने आता थेट कांन्स महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कान्स 2022 फिल्म फेस्टिवल से हिना खान का दूसरा लुक सामने आ गया है. ब्लैक नेट की शॉर्ट ड्रेस में हिना का लुक इतना ज्यादा खूबसूरत और गॉर्जियस है कि उनकी फोटो से नजरें हटाना भी मुश्किल हो रहा है. कांन्स चित्रपट महोत्सव २०२२ मधील हीना खानचा लूक समोर आला आहे ज्यामध्ये काळ्या नेट शॉर्ट ड्रेसमध्ये तिने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या लूकमध्ये हिना खान इतकी बोल्ड आणि मनमोहक दिसत आहे की तिच्या फोटोवरुन नजर हटवणे मुश्किल झाले आहे. तिचा हा लांब ड्रेस तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. त्यासोबतच हिनाने घातलेल्या रिंगा आणि ब्रेसलेटमुळे ती खूपच मनमोहक दिसत आहे. या लूकसोबतच तिने हलकासा मेकअप आणि किल्लर पोझ देत देत चाहत्यांना घायाळ केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- अफेअर आणि डेटिंगबद्दल सलमान खान म्हणाला, ‘मला चांगल्या मुलींचा कंटाळा येतो’, एक्स गर्लफ्रेंडने केला खुलासा
- आलिया भट्टने सोशल मीडिया पोस्टमधून केला तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टबद्दल खुलासा, मात्र आता तिला वाटते ‘याची’ भीती
- ओटीटी वरील देशातला सगळ्यात सशक्त कथानक असलेल्या ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित