Friday, May 9, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडचा ‘हा’ कलाकर अमिताभ बच्चनमुळे शिकला शाळा, अभिनेत्याने स्व:च केला खुलासा

बॉलिवूडचा ‘हा’ कलाकर अमिताभ बच्चनमुळे शिकला शाळा, अभिनेत्याने स्व:च केला खुलासा

बॉलिूवडचा फेदर बॉय शाहिद कपूर (shahid kapoor)याचा छोठा भाऊ इशान खट्टर (Ishan Khattar )हा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यानो धडक चित्रपटातुन अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. इशान खट्टर याने आपल्या अभिनयाची 5 वर्षाचा असाताना टवाह! लाईफ हो तो ऐसीट या चित्रपटातून सुरुवात केली होती. आज हा 5 वर्षाचा मुलगा चांगला कलाकार बनला आहे.

इशान या कलाकाराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी सांगितल्या होत्या. त्याने आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला होता. त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा किस्सा सांगितला की, “त्यांच्यामुळे मला शाळेमध्ये दाखला मिळाला. बच्चनजींनी शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी माझी मदत केली होती.” हे फार कमी लोकांना माहित आहे की, मी अभिनेता होण्यापुर्वी त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत.

इशान खट्टर याचे आई-वडील राजेश खट्टर आणि निलिमा खट्टर हे दोघेही बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार आहेत. राजेश खट्टर नेहमी खलनायकाच्या भुमिकेसाठी ओळकला जोतो. त्याने बॉलिवूडसोबतच साउथ इंडस्ट्रीमध्येही आपली छाप सोडली आहे. त्याने अनेक खलनायकाच्या भुमिका साकारुन प्रसिद्धी मिळवली आहे. अभिनेत्री निलिमा खट्टर यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. इशान 5 वर्षाचा असताना निलिमा अमिताभ बच्चनसोबत काम करत होती, तेव्हा यांच्यामध्ये चागली मैत्री झाली होती. तेव्हा आपल्या मैत्रीनच्या मुलाची मदत कण्यासाठी त्यांनी इशानला शाळेत प्रवेश घेण्यासाठी मदत केली होती.

ishan khattar and amitabh bacchan
Photo Courtesy Instagramishaankhatter

इशाल खट्टर याने हा रंजक किस्सा बिग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन बच्चनजीचा फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली होती. इशानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याने मराठी चित्रपटातील ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘धडक’ चित्रपट केला आहे. यानंतर तो आगामी येणाऱ्या ‘फोन बूथ’ चित्रपटामध्ये लवकरच झळकणार आहे. त्यासोबतच तो ‘पीप्पी’ चित्रपटातही पाहायवा मिळणार आहे. यामध्ये तो एक फौजाची भुमिका साकारणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्वशी लग्ना अगोदरच साजरा करतेय रिषभच्या नावाचा करवा चौथ, फोटो शेअर करुन चाहत्यांना दिल्या शुभेच्छा!
चाळिशी पार करूनही श्वेता दिसतेय विशीतली तरुणी, हॉट फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा