Tuesday, June 18, 2024

शिव ठाकरेला हरवण्याच्या प्रयत्नात बिग बॉस? माजी स्पर्धकानेच केला खुलासा; म्हणाला, ‘कलर्स वाहिनीवर काम करणारी…’

टीव्ही क्षेत्रामधील सर्वधिक वादग्रस्त म्हणून ओळखला जाणार बिग बॉस शो कायमच चर्तेच असतो. नेहमी प्रमाणेच यांंदाचा ‘बीग बॉस 16‘ पर्वाने देखिल चाहत्यांची मनं जिंकली आहेत. बिग बॉसचा विजेता (दि, 12 फेब्रुवारी) रोजी घोषीत केली जाइल ज्याच्यासाठी सध्या जय्यत तयारी सुरु आहे. बिग बॉस 16 चा विजेता कोण ठरणार? याच्याकडे प्रत्येकाचच लक्ष लागलं आहे.

सोशल मीडियावर चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाचे व्हिडिओ शेअर करत त्यांना पाठिंबा देत आहेत. तर काही चाहते विजेता कोण होणार असे तर्क वितर्क लावत असतात. या स्पर्धेमध्ये चाहतेच नाही तर सेलिब्रिटी देखिल आपले मत व्यक्त करत आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देत आहेत. अशताच बिग बस 16 (Bigg Boss) पर्व गाजवणारा शिव ठाकरे (Shiv Thakare) याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेकांना विश्वास आहे की, शिव ठाकेरच विजेता ठरणार. मात्र, काही मीडिया रिपोर्टनुसार प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar Chaudhary) होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय यावर बिग बॉसमधील माजी सदस्याने प्रतिक्रिया दिली आहे ज्यामुळे त्यांच्यावर पक्षपातीपणा केला असल्याचा आरोप केला जात आहे.

 

View this post on Instagram

 

प्रसिद्ध अभिनेता बिग बॉस फेम जय भानुषाली (Jay Bhanushali)  नेहमीच चर्चेत असतो. नुकतचं त्याला बिग बॉस 16 च्या विजेत्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला की, अर्चना गौतम, शिव ठाकरे, MC स्टॅन आणि प्रियांका चहर चौधरी यांच्यापैकी बिग बॉस 16 चा विजेता कोण असू शकतो? ज्यावर जयने निर्माता आणि दिग्दर्शकांना टोला लावत सांगितलं की, “यापैकी कलर्स वाहिनीचं कोण आहे? त्यावर रिपोर्टर म्हणाला प्रियंका…ते ऐकल्यावर जय म्हणाला, मग आधी ती जिंकेल. त्यानंतर जर काही झालंच तर शिवला बिग बॉस जिंकण्याची संधी मिळू शकते.”

 

View this post on Instagram

 

जयचं हे उत्तर एकूण अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. सध्या सोशल मीडियावर जयचा व्हायरल होत आहे. त्याशिवया नुकतंच कलर्स टिव्हीने बिग बॉसचा एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये ट्रॉफीसह प्रियंका आणि दुसऱ्या क्रमांकावर स्टॅन असे लिहिले आहे. त्यामुळे प्रियांका ही बिग बॉसची विजेती होणार असं म्हटलं जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
मराठी विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल स्वप्निल जोशी स्पष्टच म्हणाला, ‘मराठी चित्रपटांना स्क्रीनिंग मिळणं हाच…’
‘बिग बॉस’ फेम मीरा जगन्नाथच्या नवीन कारचा भीषण अपघात, घडला प्रकार जाणून घ्याच

हे देखील वाचा