दीपिका पदुकाेण (Deepika Padukone) हीने सध्या फिल्म इंदस्ट्रीमध्ये कामाच्या तासांबाबत यावर आवाज उठवला आहे. आता दिग्दर्शक कबीर खानसुद्धा तिच्या पाठीशी उभा राहिला आहे. अलीकडेच दिपीका पदुकाेणने संदिप रेड्डी वांगा यांच चित्रपट ‘स्पिरीट’ साेडली, आणि याच कारण समाेर आलय, ती फक्त 8 तास काम करण्याची मागणी केली हाेती. त्यामुळे दिपीका ताे चित्रपट साेडला.
यावरुन इंदस्ट्रीत 8 तास काम करण्यावर नवीन चर्चेचा विषय सुरू झाला. अनेक कलाकारांनी दिपीकाचं समर्थन केलं. आता दिग्दर्शक कबीर खान यांनी सुद्धा तिच्या बाजूने मत दिलं आहे. त्यांनी आसं ही सांगितल कि, अमिर खान आणि अक्षय कुमार सारखे माेठे कलाकारही फक्त 8 तासाच शुटिंग करताता.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कबीर खान यांनी कामाच्या तासांवर सुरू असलेल्या चर्चे बाबत आपलं मत सांगितलं आहे. ते म्हणाले कि, “मी 500 लाेकांच्या क्रू साेबत काम करताे. आणि त्यांचही एक कुटुंब आहे, एक खाजगी आयुष्य असतं. त्यामुळे फक्त कामाचाच विचार नाही, तर त्यांच मानसिक आराेग्यही तितकंच महत्तवाच आहे”.
ते पुढे म्हणाले की, “दिपीकाने 8 तास काम करण्याची मागणी केली आहे, ती याेग्यच आहे. ही एक महत्तवाची गाेष्ट आहे. अमिर खान आणि अक्षय कुमार सारखे माेठे कलाकारही 8 तासांच्या शिफ्ट मध्ये कां करतात. त्यामुळे मला नाही वाटत की दिपीकाला या साठी काेणी विराेध करावा. आणि जर कुणाला तिचं म्हणनं मान्य नसेल तर, त्यांच्या कडे काही चांगल कारण हावं”.
कबीर खान यांनी असं स्पष्ट सांगितलं की, चित्रपट बनवण्या साठी वैयक्तिक आयुष्याचं नुकसान हाेणं किंवा त्याग करण गरजेचं नसतं. ते म्हणाले कि, कामाच एक ठराविक आणि संतुलित वेळापत्रक असायला हवं. कबीर यांनी सांगितलं कि, त्यांनी आधीच बारातासांपेक्षा जास्त शुटिंग केलं नाही.
‘स्पिरिट’ हे चित्रपट साेडन्यामागचं अजून एक कारण म्हणजे दिपीकाने जास्त फिची मागणी केली हाेती आसं सांगितल जातयं, रिपाेर्ट्नुसार, तिने जवळपास 25 काेटी रुपये फिची मागणी केली हाेती. या बाबत कबीर खान म्हणाले की, एखाद्या कलाकाराची फी ही प्रेक्षकांच आकर्षण आणि बाॅक्स ऑफिसवरील मागणीनुसार ठरायला हवं.
ते म्हणाले, “दिपीका थिएटर मध्ये प्रेक्षकांच माेठी गर्दी आणते. मग ताे अभिनेत असाे, अभिनेत्रि असाे दिग्दर्शक असाे, जाे लाेकांना चित्रपट बघायला लावताे, त्याला त्याच्या कामाच्या किमचीप्रमाणे पैसे मिळायलाच हवेत”. ‘स्पिरिट’ हा चित्रपट सोडल्यानंतर दीपिका पदुकोण आता अल्लू अर्जुन आणि एटलीच्या नवीन चित्रपट AA22 X A6 मध्ये काम करत आहे. अलीकडेच तिच्या या चित्रपटात येण्याची घोषणा एका छोट्या टीझर व्हिडिओद्वारे करण्यात आली. त्या व्हिडिओमध्ये अस दिसतंय की, दीपिका या चित्रपटात एका जबरदस्त योद्धीच्या भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अरबाझ खान आणि धर्मेंद्र दिसणार नव्या सिनेमात; असा आगळा वेगळा असणार सिनेमा…
करिश्माचा माजी पती संजय कपूरने केली तीन लग्ने; आहे एवढ्या कोटींच्या संपत्तीचा मालक










