Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड शाहीद कपूर आणि क्रिती सेननच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, क्रितीच्या चाहत्यांसाठी असणार खास सरप्राईज

शाहीद कपूर आणि क्रिती सेननच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, क्रितीच्या चाहत्यांसाठी असणार खास सरप्राईज

शाहीद कपूर(Shahid Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) त्यांच्या आगामी ‘तेरी बातो में ऐसा उलझा जिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. याचदरम्यान याचित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. शाहीद कपूर आणि क्रिती सेनन यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री यामध्ये दिसते आहे.

गेल्या अनेक दिवसांपासुन शाहीद आणि क्रितीच्या या चित्रपटाची चर्चा होती. अशातच आता चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले होते. ज्यामुळे चाहत्यांमघ्ये उसुक्ता निर्माण झाली आहे. आता निर्मात्यांकडून आता चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरवरुन चित्रपट रोमँटिक आणि कॉमेडी आहे. परंतु यात एक मोठा टिस्ट आहे. जो क्रितीच्या रोबोट असण्याशी संबंधीत आहे. शाहीद कपूर आणि क्रिती सेननची जबरदस्त केमिस्ट्री दिसुन येत आहे. यादोघ कलाकारांसोबतच चित्रपटामध्ये धमेंद्र आणि डिंपल कपाडीया देखील आहे.

कधी होणार चित्रपट रिलीज

‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’चा ट्रेलर समोर आल्यानंतर फान्समध्ये उसुक्ता वाढली आहे. ९ फेब्रुवारी २०२४मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Vidya Balan Fake Instagram Account | विद्या बालन झाली फेक इंस्टाग्राम अकाउंटची शिकार, पोस्ट करून अभिनेत्रीने चाहत्यांना केली ब्लॉक करण्याची विनंती
अजय देवगनच्या ‘शैतान’ चित्रपटाचा पहिला पोस्टर आउट; यादिवशी रिलीज होणार चित्रपट

 

 

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा