Thursday, April 9, 2026
Home टेलिव्हिजन टिआरपी वर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा दबदबा, तर ‘अनुपमा’वर नव्या शोचा प्रभाव

टिआरपी वर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा दबदबा, तर ‘अनुपमा’वर नव्या शोचा प्रभाव

आजच्या डिजिटल आणि ओटीटी च्या जगात अनेक सिरीज वेब सिरीज मालिका चित्रपट येत आहेत मात्र काही सिरीज मालिकांमध्ये अतिरिक्त ॲक्शन ओवर कथित घटना असतात. मात्र एक मालिका जी साधी कथा सरळ आणि प्रेक्षकांच्या मनात लगेच उतरली आहे तर ही मालिकाने आजही अनेक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर हि मालिका म्हणजे ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ तर या आठवड्याचे बार्क टीआरपी रेटिंग जाहीर झाला आहे. तर या वेळेस हि मालीका अव्वल स्थानी आहे. तसेच ‘तुम से तुम तक’ने या मालिकेनी हि अव्वल स्थानावरील आपली पकड कायम ठेवली आहे. अनुपमा  (anupama) या मालीकेने उत्तम कामगिरी केली नाही.

टीआरपी चार्ट्सवर विविध मालिकांचे स्थान निश्चित करण्यात प्रेक्षकसंख्या महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु यावेळचे रेटिंग्स कोणालाही आश्चर्यचकित करतील. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ 1.8 रेटिंग आहे, तर ही मालिका पहिल्या स्थानी आहे. , ‘गंगा मैं की बेटियां’ आणि ‘तुम से तुम तक’ यांचा टॉप 5 मध्ये झालेला प्रवेश इतर मालिकांच्या निर्मात्यांसाठी एक धक्का ठरू शकतो.

‘गंगा मैं की बेटियां’ 1.8  रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. या आठवड्यात, तिने सर्वात मोठी झेप घेतली, आणि ती पहिल्या स्थानापासून अगदी थोडक्यात वंचित राहिली. ‘तुम से तुम तक’ 1.8  रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे ‘वसुधा’ 1.7 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे, तर ‘अनुपमा’ पाचव्या स्थानावर आहे.  तर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेला कमी रेटिंग असल्याने ते 7व्या क्रमांकावर आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

बॉलिवूडच्या हिट जोडीचे स्टारडम ठरले फेल, 2000 साली आलेला हा चित्रपट ठरला होता फ्लॉप

हे देखील वाचा