Saturday, June 29, 2024

ग्लॅमरस सई मांजरेकरच्या बोल्ड अँड ब्यूटीफुल फोटोंनी इंटरनेटवर माजवली खळबळ, पाहा हे खास फोटो

सई मांजरेकर हे नाव आता चाहत्यांसाठी फार नवीन नाही. ‘दबंग ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली सई चांगलीच लोकप्रिय झाली आहे. सईने ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात सईला सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली. सई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. लाखो लोकं तिला फॉलोव करतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने सईने तिचे काही बोल्ड आणि सुंदर फोटो पोस्ट करता सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/B_CYbskAuwM/

सईने पहिल्याच चित्रपटातून सर्वाना तिची दखल घ्यायला भाग पाडले. सईला सलमानने स्वत: फोन करुन दबंग चित्रपटाची ऑफर दिल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. सई लहान असताना एकदा सलमानला भेटली होती. तेव्हा ही मुलगी मोठी झाल्यावर सलमानच्या चित्रपटात त्याच्याच प्रेयसीची भूमिका निभावेल, याची सलमान आणि सई दोघांनाही कल्पना नसेल.

https://www.instagram.com/p/CJOod3hAujB/

https://www.instagram.com/p/CG_2MXTAYpB/

https://www.instagram.com/p/CCdmNvtgeXX/

सईचे सध्याचे सोशल मीडियावरचे फोटो अतिशय सुंदर असून कमी मेकअपमध्ये दिसणारी सई अतिशय स्टाईलिश वाटत आहे. तिच्या फॅन्सला तिचे फोटो खूप आवडत असून त्या फोटोंवर सईला खूप लाईक्स आणि कमेंट्स येत आहे. हे फोटो खूप वायरल होता असून सईला आता तिची महेश मांजरेकर यांची मुलगी ही ओळख बाजूला ठेवत बॉलीवूड अभिनेत्री सई मांजरेकर ही नवीन ओळख मिळाली आहे.

हे देखील वाचा