Monday, July 1, 2024

मंडळी.., ‘शनाया’च्या ब्लॅक ड्रेसमधील ‘या’ हॉट अदा पाहिल्यात का? फोटोंवरून हटणार नाही नजर

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘शनाया’ म्हणजेच रसिका सुनील. रसिकाने तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मालिकेत जशी शनाया ग्लॅमरस, स्मार्ट आहेत तशीच रसिका खऱ्या आयुष्यात आहे. रसिकाच्या सोशल मीडियावरच्या फोटोकडे पाहून आपल्याला ही बाब समजेलच.

Rasika Sunil Instagram Photos
Rasika Sunil Instagram Photos

रसिकाने सुद्धा पुन्हा एकदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. ब्लॅक शॉर्ट, स्लिव्हलेस टॉप आणि त्यातलेच काही फोटो रसिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. आणि तिच्या या फोटोंना फॅन्सने खूप लाईक्स दिल्या आहेत.

Rasika Sunil Instagram Photos
Rasika Sunil Instagram Photos

रसिकच्या या फोटोना खूप कमी वेळात लोकांची पसंती मिळाली. तसेच हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. याआधी देखील रसिकाने अनेकवेळा बोल्ड फोटोशूट केले होते. तिच्या बिकिनी फोटोशूटच्या चर्चा तर अजूनही होते.

Rasika Sunil Instagram Photos
Rasika Sunil Instagram Photos

मालिकेत दिसणारी निरागस, बालीश, थोडी वेडी असणारी शनाया सुरूवातीला कोणालाही तितकी पसंतीत पडली नाही. मात्र, आता शनायाने लोकांच्या मनाचा बरोबर ठाव घेतला आहे.

रसिका ही मूळची डोंबिवली येथील असून तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांपासूनच अभिनय करायला सुरुवात केली होती. तिने अनेक नाटकांमध्ये अभिनय केला शिवाय सोबतच युथ फेस्टिवल आणि राज्य नाट्य स्पर्धा मधून देखील तिने अनेक वेळा अभिनय केला.

Rasika Sunil Instagram Photos
Rasika Sunil Instagram Photos

रसिकाने एक खासगी चॅनेलच्या अभिनयाच्या स्पर्धेत देखील भाग घेतला होता. तिथूनच तिच्या नशिबाला कलाटणी मिळाली. रसिकाने आपल्या पहिल्याच मालिकेत दमदार अभिनय करत लोकांच्या मनात स्थान मिळवले, आणि शनाया म्हणून ती प्रसिद्ध झाली.

काही कारणासाठी रसिकाने ही मालिका सोडली होती. मात्र पुन्हा खऱ्या शनायाला या मालिकेत एन्ट्री मिळाली. रसिका जितका सुंदर अभिनय करते तितकीच सुंदर गाते सुद्धा. रसिकाच्या गाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाले होते.

Rasika Sunil Instagram Photos
Rasika Sunil Instagram Photos

रसिकाने आता पर्यंत माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेसोबतच रसिकाने बघतोस काय मुजरा कर, गॅटमॅट, बसस्टॉप, पोस्टर गर्ल आदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहेत.

हे देखील वाचा