Wednesday, July 2, 2025
Home व्हिडीओ महाराष्ट्राच्या तरुणाईची क्रश फुलपाखरु फेम हृता दुर्गुळेसोबत दिलखुलास गप्पा

महाराष्ट्राच्या तरुणाईची क्रश फुलपाखरु फेम हृता दुर्गुळेसोबत दिलखुलास गप्पा

मराठी विहिणीलरील फुलपाखरु फेम प्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने आपल्या दमदार अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. तिने नुकतंच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. हृता लवकरच अनन्या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करत आहे . तिने नुकतंच दिलेल्या मुलाखतीदरम्या आपल्या ननातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

हे देखील वाचा