Tuesday, July 9, 2024

अभिनेता उपेंद्र लिमये यांच्या लेकीचा धुमधडक्यात पार पडला लग्नसोहळा, एकदा फाेटाे पाहाच

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या लेकीचा लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित हाेते. अभिनेता उपेंद्र लिमये यांना वेद आणि भैरवी ही दोन अपत्ये आहेत. भैरवी लिमये ही त्यांची लाडकी लेक आता विवाह बंधनात अडकली असून शिंदे कुटुंबाची सून झाली आहे. भैरवीचा विवाह सोहम शिंदे याच्यासोबत झाला. लेकीच्या लग्नावेळी भैरवीला नववधुच्या लूकमध्ये पाहून अभिनेता खूप भावुक झाले असल्याचे पाहायला मिळाले.

upayendra milye daughter wedding

उपेंद्र लिमये यांनी आपल्या व्यवसायिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेत. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी रंगभूमिपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर ते ‘कैरी’, ‘पेज 3’, ‘चांदणी बार’, ‘जत्रा’, ‘नकुशी’, ‘या सुखानो या’, ‘समांतर’, ‘सरकारनामा’, ‘सवरखेड एक गाव’, ‘ब्लाइंड गेम हे’ ‘चित्रपट’, ‘भाग्यविधाता’ अशा दमदार मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात छाप साेडत राहिले.(marathi popular actor upayendra milye daughter wedding)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाच्या 12 व्या वर्षीच करीना आमिरला करायची ‘तसले’ इशारे, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

काय सांगता! प्रेक्षकांच्या अल्पप्रतिसादामुळे ‘ही’ मालिका केवळ ३० दिवसातच घेणार प्रेक्षकांचा निरोप

हे देखील वाचा