Saturday, February 22, 2025
Home टेलिव्हिजन एकदम जाळच…! ‘मस्तराम’ अभिनेत्रीचा बाेल्ड लूक पाहून चाहते म्हणाले, ‘काय दिसतेय हि…’

एकदम जाळच…! ‘मस्तराम’ अभिनेत्रीचा बाेल्ड लूक पाहून चाहते म्हणाले, ‘काय दिसतेय हि…’

‘मस्तराम’ या वेब सीरिजमध्ये आपल्या बोल्डनेसने सर्वांनाच घायाळ करणारी अभिनेत्री केनिशा अवस्थी तिच्या सुपर हॉट अभिनयामुळे चर्चेत असते. केनीशा नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचली. जिथे तिने तिच्या बोल्ड अदाने सर्वांनाच घायाळ केले. केनिशा अवस्थीचा हा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर समोर येताच प्रचंड व्हायरल होत आहे. 

कार्यक्रमात केनिषा (Kenisha Awasthi) हिचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये केनिशा अतिशय बोल्ड डीप नेक ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्री तिची फिगर अतिशय धाडसी स्टाईलमध्ये फ्लॉंट करताना दिसली. केनिशा अवस्थीने न्यूड शेड मेकअप आणि शानदार हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव….

केनिशा अवस्थीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच सोशल मीडिया यूजर्स तिच्या लूकने घायाळ झाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये तिची जोरदार प्रशंसा करत आहेत. व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे ‘सुंदर’ तर दुसऱ्या चाहत्यांने लिहिले ‘खूपच छान’

‘मस्तराम’ आणि ‘हंसमुख’ यांच्यानंतर आता केनिशा अवस्थी पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. केनिशा अवस्थी पहिल्यांदा ‘हंसमुख’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या मालिकेत तिच्यासाेबत अभिनेता वीर दास, रणवीर शौरे आणि रवी किशन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. यानंतर केनिशा अवस्थी ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरच्या बोल्ड वेब सीरिज मस्तराममध्ये दिसली हाेती. या मालिकेत तिने शिक्षिका मिस रिटाची भूमिका साकारली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची किडनी झाली खराब, उपचारासाठी कुटुंबाकडे नाहीयेत पैसे
बॅकलेस चोळीत सपनाने पहिल्यांदाच दाखवला टॅटू, अफलातून ठुमक्यांनी माजवली खळबळ

हे देखील वाचा