Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

ब्रेकिंग! मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, डोळ्यातील अश्रू थांबता थांबेना

बाॅलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिथुन चक्रवर्ती यांंच्या आईचे निधन झाले आहे. त्यांच्या आईचे नाव शांतीराणी चक्रवर्ती आहे. शांतीराणी चक्रवर्ती यांनी शुक्रवारी (7 जुलै) अखेरचा श्वास घेतला आहे. शांतीराणी चक्रवर्ती यांच्या जाण्याने चक्रवर्ती कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा धाकटा मुलगा नमाशी याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधना नंतर चित्रपटसृष्टी आणि राजकीय जगतातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे. मिथुन यांचे वडील बन्सत कुमार चक्रवर्ती यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. (Mithun Chakraborty’s mother Santarani Chakraborty has passed away)

(ही बातमी अपडेट होत आहे.)

हे देखील वाचा