Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मोहब्बते’ फेम किम शर्माचा बिकिनी घालून सोशल मीडियावर राडा! एकदा पाहाच ‘हे’ ग्लॅमरस फोटो

‘मोहब्बते’ फेम अभिनेत्री किम शर्मा सध्या चित्रपट क्षेत्रापासून खूपच लांब गेलेली दिसत आहे. तरीही सोशल मीडियाद्वारे तिच्या आयुष्याशी निगडित गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजाने ती सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करत असते. किमचा जन्म 21 जानेवारी 1980 मध्ये अहमदनगर इथे झाला होता. ‘मोहब्बते’ या रोमँटिक हिंदी चित्रपटामधून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांना भरभरून प्रेम दिले. परंतु त्याच किमचा बोल्ड लूक तुम्ही पहिला आहे का? तिच्याकडे बघून कोणीही म्हणणार नाही की, ती 41 वर्षाची आहे.

किमने काळया रंगाची बिकनी घालून फोटो शूट केले आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दुसऱ्या फोटोत तिने स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्स घातले आहेत. या फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे.

किमने ब्लॅक कलरचा टू पिस घालून समुद्रकिनारी फोटोशूट केले आहे. सोबतच डोळयावर गॉगल घातला आहे.

पुढच्या फोटोमध्ये तिने एक फ्रिली बिकिनी टॉप आणि शॉर्ट्स घातले आहे. या फोटोत ती समुद्र किनाऱ्यावर पळत येताना दिसत आहे.

तिने एक स्टायलिश बिकनी घालून एक फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

यानंतरच्या फोटोमध्ये किमने एक ऍनिमल प्रिंटेड वन शोल्डर बिकिनी घातली आहे. त्यानंतर तिने एक मेटॅलिक स्विमिंग सूट घालून फोटो शेअर केला आहे. तिच्या या सगळ्या फोटोजला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तिचे वेगवेगळ्या बिकनीमधील फोटो पाहून प्रेक्षक लाईक्स आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशील, संस्कारी आणि घरेलू मुलीसाठी लग्नाचे स्थळ आहे का?’ लेहंग्यातील फोटो शेअर करत साराचे भन्नाट कॅप्शन

-कहर! ट्रॅडिशनल लूकमध्येही मोनालिसाच्या बोल्ड अदा, पाहा ‘हे’ हॉट फोटो

-एकेकाळी महान क्रिकेटपटूच्या प्रेमात असलेल्या अभिनेत्रीचा नवीन पिढीच्या तरुणींना मोलाचा सल्ला, म्हणतेय ‘विवाहित पुरुषांच्या…’

हे देखील वाचा