Saturday, May 23, 2026
Home अन्य ब्रेकिंग! मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज संगीतकाराचे निधन

ब्रेकिंग! मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज संगीतकाराचे निधन

नुकतंच मनोरंजन विशावामधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रामधील दिग्गज संगितकार नंदू घाणेकर यांचं सोमवार (दि, 30 जानेवारी ) रोजी हृदय विकाराचा झाटक्याने निधन झालं आहे. नंदू घाणेकर हे 65 वर्षाचे असून त्यांच्या राहत्याघरी म्हणजेच मुलमंडमधील त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मराठी चित्रपट इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ संगितार नंदु घाणेकर (Nandu Ghanekar) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सोमवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेकांने मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वात शोककळेचे वातारवरण पसरले आहे.

संगिताकार घानेकर यांच्या पार्थिवावर बाळकूम  स्माशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरिश घाणेकर यांचे बंधू म्हणजेच नंदू घाणेकर यांनी अनेक वर्ष संगीत दिग्दर्श आणि अभिनय निर्मिती क्षेत्रामध्ये स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ‘ताऱ्यांचे बेट’, ‘शाली’’, ‘सुनंदा’, ‘नशीबवान’ या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. याशिवाय त्यांनी संगीत अल्बमची निर्मितीही केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सलमान खानमुळेच माझी आई…’ म्हणत राखी सावंतच्या भावाने मानले दबंग खानचे आभार
बिग बॉस फेम अंकित गुप्तालाही कारावा लागला होता ‘कास्टिंग काउच’चा सामना, वाचा ‘तो’ धक्कादायक किस्सा

हे देखील वाचा