Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड हद्दच पार केली राव! टॉपलेस फोटोमध्ये निक्की तांबोळीच्या दिलखेचक अदा, वाढवला इंटरनेटचा पारा

हद्दच पार केली राव! टॉपलेस फोटोमध्ये निक्की तांबोळीच्या दिलखेचक अदा, वाढवला इंटरनेटचा पारा

बिग बॉस‘ आणि ‘खतरों के खिलाडी‘ सारख्या रिऍलिटी शोमध्ये दिसलेले अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करून ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. आता पुन्हा एकदा तिच्या एका फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. निक्की सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट शेअर करत असते.

निक्कीने (Nikki Tamboli) नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा ड्रेस खूपच सुंदर आहे. निक्कीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. निक्कीने या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर सुंदर मेकअप केला आहे. तिने तिच्या केस रिकामे ठेवले आहेत. तिचा हा फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

निक्की तांबोळीने आपल्या अभिनयानेही प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असून तिच्याकडे खूप टॅलेंट आहे. निक्की तांबोळी ही फॅशनिस्टापेक्षा कमी नाही. तिचे नवीन हॉट आणि बोल्ड लूक पाहण्यासाठी चाहते वाट पाहत असतात. आता तिचे लेटेस्ट हॉट फोटो आणि बोल्ड व्हिडिओंनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

शुक्रवारी झालेल्या Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभात रेड कार्पेटवर निक्की तांबोळी हॉट अवतारात दिसली. यावेळी तिने हिरव्या रंगाचा चमकदार गाऊन परिधान केला होता, ज्याचे काही फोटो आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे. या फोटो आणि व्हिडिओमध्ये ती तिचा हॉट लूक दाखवताना दिसत आहे. हिरव्या रंगाच्या चमकदार गाऊनमध्ये अभिनेत्री तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

निक्की तांबोळीने डीप नेकलाइनसह बॅकलेस ग्रीन शिमरी गाऊन घातल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. हा हॉट लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने न्यूड लिप शेड आणि कमीत कमी मेकअपचा वापर केला आहे. निक्की तांबोळीला सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 14’ मधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली . याआधीही निक्की साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. अभिनेत्री शेवटची ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये दिसली होती. (Nikki Tamboli pose photo in green deepnet gown went viral)

आधिक वाचा-
धक्कादायक! 31वर्षीय गरोदर मॉडेलचा मृतदेह फ्रिजमध्ये; बांधून ठेवले होते हातपाय
सिनेसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा, सुप्रसिद्ध मळ्यालम कलादिग्दर्शकचा अपघातात मृत्यू

हे देखील वाचा