नेटफ्लीक्सवरील वेब सिरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स‘ मधील ‘बायर्स’ ही भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता नोआ श्रैप याने पुन्हा एकाद प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. मात्र यावेळे अभिनय नाही तर स्वत:च्या जेंडविषयी मोठा खुलासा केला आहे. या खुलाश्यानंतर सोशल मीडियावर आणि कलाविश्वात खळबळ माजली आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आपल्या लूक साठी ओळखला जाणारा असू त्याने त्याच्या शरीरबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे अभिनेता सोशल मीडियावर खुपच चर्चेत आला आहे.
‘स्ट्रेंजर थिंग्स’ (Stranger Things) फेम अभिनेता नोआ श्रैप (Noah Schnapp) याने आपल्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंवरुन एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, तो गे आहे म्हणजेच तृतीयपंथी आहे. अभिनेत्याने व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याने तब्बल 18 वर्ष आपल्या कुटुंबिय आणि मित्र परिवारापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती. कारण त्याला भीती वाटत होती. “जेव्हा शेवटी ही गोष्ट मी माझ्या कुटुंबियांना सांगितली तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्हाला माहित आहे.” असं बोलत त्याने व्हिडिओ शेअरत कॅप्शनमध्ये लिहिले, “जेवढं मी विचार केला, त्यापेक्षा कितीतरी जास्त मी विल बायर्स च्या जवळ आहे.”

बेव सिरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स’ मधील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता तृतीयपंथी आहे. विल बायर्स एक गे आहे. विलने सोशल मीडियावर त्याच्या तृतीयपंथी असल्याची गोष्ट सांगितल्यापासून अभिनेता सोशल मीडियाव ट्रेडिंग दाखवत आहेत. एका वादामध्ये अभिनेता देखिल म्हणाला होता की, ही माझी चुकी नाही. ‘स्ट्रेंजर थिंग्स’ वेब सिरिजमध्ये माइकची भूमिका साकारणारा अभिनेता वुल्फहार्ड याला चौथ्या भागामध्ये दाखवले होते. इलेवन द्वारा अभिनेत्याने आपल्या भावना देखिल व्यक्त केली होती.
Just got a Hulu subscription all because I’m now addicted to family guy thanks to my tik tok fyp
— Noah Schnapp (@noah_schnapp) December 11, 2022
बेव सिरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स’ची सुरुवात 2016 साली झाली होती. गेल्या वर्षी या वेब सिरिजचा चौथा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्याला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दर्शवली होती. आता बेस सिरिजचा पाचवा सीजन दोन भागामध्ये स्ट्रीम केला असू फेब्रुवारीमध्ये पहिला भाग येणार आहे तर दुसरा भाग मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नेटफ्लीक्स आणि डफर्सने घोषणा केली आहे की, हॉरर स्ट्रेंज थिंग्सचा 5 वा सीजन या कार्यक्रमाचा फिनाले सिजन होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खरंच सलमान खानने फोडली होती सोमीच्या डोक्यावर बाटली? खुद्द तिनेच केला खुलासा
उर्फी बिकिनी घालून तुरुंगात जाण्यासाठी सज्ज! बेड्या घातलेला व्हिडिओ व्हायरल










