Tuesday, August 5, 2025
Home टेलिव्हिजन एकदम हॉट..! संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी महिला खासदाराचं हॉट फोटोशूट

एकदम हॉट..! संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी महिला खासदाराचं हॉट फोटोशूट

लोकप्रिय बंगाली अभिनेत्री नुसरत जहाॅं (Nusrat Jahan) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते ज्यावरुन ती तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. अभिनयाइतकीच ती राजकारणात ही नेहमीच सक्रिय असते. सध्या नुसरत जहाॅंचे हॉट फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ केले आहे. सोशल मीडियावर नुसरत जहाॅंचा मोठा चाहता वर्ग आहे. ज्यांनी या फोटोवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

सौंदर्याचा विचार केला तर नुसरत जहाँचे नाव सर्वात वर येते. ही अभिनेत्री दररोज सोशल मीडियावर असे फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये प्रत्येक वेळी तिची स्टाईल पाहून तिच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकत असतो. या हॉट फोटोमुळेच  तिच्या फॉलोअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे यावरूनही तुम्ही अभिनेत्रीच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता. त्याचवेळी नुसरतने बेडरुमचा एवढा सिझलिंग फोटो शेअर केला आहे की, हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फोटोमध्ये नुसरत बेडरूममध्ये बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.

नुसरत जहाँने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बोल्ड अंदाजात दिसत आहे. अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर टॉप घातला आहे, जो फक्त दोन धाग्यांवर टिकला आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने टॉप ब्रॅलेस घातला आहे. यासोबतच अभिनेत्री डेनिम शॉर्ट्स मध्येही शूट  करताना दिसली. या फोटोमध्ये नुसरतने बेडरूममध्ये पोज दिल्या आहेत. या फोटोमध्ये नुसरतच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat J Ruhii (@nusratchirps)

 

नुसरत जहाँने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. नुसरतचे हे फोटो पाहून  चाहते फायर आयकॉन शेअर करत आहेत. नुसरत जहाँने असा बोल्ड फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या अभिनेत्रीने निळ्या रंगाच्या ब्रासोबत त्याच रंगाची साडी नेसून असे फोटोशूट केले होते की या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. अशीच चर्चा तिच्या या नवीन फोटोशूटची होताना दिसत आहे.

हेही वाचा –

ऐकाव ते नवलंच! साखरपुडा होऊन २० वर्षानंतर लोकप्रिय गायिका जेनिफर लोफेजने केला अभिनेता बेन एप्लेकसोबत विवाह

आठ वर्षीय आदित्य पाटील ठरला ‘डान्स दिवाने ज्युनिअर’चा अंतिम विजेता, बक्षिस म्हणून मिळाली ‘इतकी’ रक्कम

सौंदर्यामुळेच जुंपले विश्वसुंदरींमध्ये भांडण, अभिनेत्री ऐश्वर्या राय-अनुष्का सेनमधील गाजलेला किस्सा

हे देखील वाचा