Wednesday, July 3, 2024
Home Search

पूजा बॅनर्जी - search results

If you're not happy with the results, please do another search

इमरान हाश्मीने ‘सेल्फी’ चित्रपटाच्या सेटवर साजरा केला वाढदिवस, अक्षय कुमारनेही लावली सेलिब्रेशनला हजेरी 

0
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने त्याच्या मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर आज हे स्थान मिळवले आहे. त्याने बॉलिवूड जगताला एकापेक्षा एक हिट चित्रपट आहेत. इमरानने २००३...

‘जिच्या दिलखेचक अदांसाठी तुम्ही आतुर होता’ ती ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ साकारणार ‘ही’ आघाडीची अभिनेत्री

0
सध्या मराठी सिनेसृष्टीमधे अतिशय वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण असे प्रयोग केले जात आहे. चित्रपटांमध्ये हाताळण्यात येणारे विषय देखील अतिशय वेगळे आणि लक्षवेधी असल्याने मराठी चित्रपटांचा...
samir chaugule and vishakha subhedar

‘सम्या विशु जोडीच्या यशात बहुतांशी वाटा विशुचा,’ समीर चौगुलेची विशाखा सुभेदारसाठीची भन्नाट पोस्ट व्हायरल

0
विशाखा सुभेदार(Vishakha subhedar)  हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीचे नाव आहे. आपल्या खास शैलीत आणि अफलातून कॉमेडीने तिने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाची खास ओळख...
RRR

प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीच वादात सापडला ‘आरआरआर’ चित्रपट, ‘या’ कारणामुळे होतीये बॉयकॉट करण्याची मागणी

0
एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'आरआरआर' २५ मार्चला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. कोरोना महामारीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन...
Suhana-Khan

‘या’ व्यक्तीसोबत फिरतेय शाहरुख खानची लाडकी लेक, कॅमेरा पाहताच लपवले तोंड

0
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची(Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान(Suhana Khan) चित्रपटसृष्टीपासून दूर राहूनही अनेकदा चर्चेत असते. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर अनेक बातम्या...

‘सईया’ गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा नवा अवतार पाहून तुम्हीही व्हाल बेभान

0
‘बॉब बिस्वास' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachcha दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) ‘सइया' या गाण्यात नव्या अवतारात दिसत आहे....
Pooja-Banarjee

‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्रीच्या घरी लक्ष्मीचे आगमन, गेल्या महिन्यातच घेतला होता शोचा निरोप

0
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'कुमकुम भाग्य'मध्ये अभी आणि प्रज्ञा यांच्या मुलींची कथा दाखवली जात आहे. ‘कसौटी जिंदगी की २’ आणि ‘कुमकुम भाग्य’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये...
Parents To Be Couples

म्हणजे यंदा पाळणा हलणार! ‘हे’ सेलिब्रिटी कपल यावर्षी अनुभवणार पालकत्व

0
हिंदी चित्रपटसृष्टीत यंदा अनेक लोकप्रिय कलाकारांनी लग्नाचा बार उडवून दिला आहे. २०२१ वर्षाची सुरुवात ही काही शाही विवाह सोहळ्यांनी झाली, त्यामुळे ते वर्ष लग्नांनी...

‘देवों के देव महादेव’ मधील पार्वती अवतरली बोल्ड अंदाजात, बाथ टॅबमधील हॉट फोटो आले...

0
अभिनेत्री पूजा बॅनर्जीही 'देवों के देव महादेव' या हिंदी मालिकेत पार्वतीची व्यक्तिरेखा साकारते. सध्याच पूजा बॅनर्जीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून बाथ टबमधला तिचा फोटो...

सुहाना खानने फोटो शेअर करत फ्लॉन्ट केली त्वचा लिहिले, “डू नॉट…”

0
बॉलिवूडच्या स्टार किड्सच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये अनेक किड्स नेहमीच प्रकाशझोतात असतात. या सर्वांमध्ये शाहरुख खानची लेक सुहाना खान नेहमीच नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असते. सुहाना अजून...