Thursday, July 24, 2025
Home बॉलीवूड नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

बाॅलिवूड हे प्रसिद्धी आणि पैसे मिळवण्याचे एक मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान सगळं काही मिळते. मात्र, इथपर्यंत यायला आणि यशस्वी व्हायला मोठा संघर्ष करावा लागतो. या क्षेत्रात अनेक कलाकार आले, पण आपल्या अभिनयाची छाप प्रत्येक जण साेडू शकले नाही. कदाचित याच कारणांमुळे खान मंडळींचे पहिल्यापासून हिंदी सिनेसृष्टीत वर्चस्व राहिले आहे. मात्र, नवाझुद्दीन सिद्दीकीने आपल्या दमदार अभिनयाने या हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचे वर्चस्व निर्माण केले आहे. नवाझुद्दीनच्या अभिनयाची आणि चित्रपटांची नेहमीच चर्चा होत असते. अशात आज म्हणजे शुक्रवारी ( दि. 19 मे)ला नवाजुद्दीन त्याचा 49वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला, तर मग यानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्याच्या हिट डायलाॅगबदद्ल…

फ्रीकी अली: जीत में तो हर आदमी साथ देता है… साथी तो वो है जो हार में भी साथ दे…

nawazuddin siddiqui

रईस: रईस का और मेरा रिश्‍ता बहुत अजीब है… पास रह नहीं सकता और साला दूर जाने नहीं देता.

nawazuddin siddiqui

मांझी द माउंटेनमैन: शानदार… जबरदस्‍त… जिंदाबाद…

nawazuddin siddiqui

बजरंगी भाईजान: कराची से लोग ईद मनाने अपनों में अंदरुने मुल्‍क जा रहे हैं… कैमरामैन कामिल युसुफ के साथ चांदनवाब कराची…

nawazuddin siddiqui

किक: जिसे जिंदगी की परवाह होती है मां कसम, मरने को मजा उसी को आता है…

nawazuddin siddiqui

गैंग्स ऑफ वासेपुर: धंधे में दो चीजों पर कभी भरोसा नहीं करना चाहिए… एक तो खुद से पैदा होने वाले खौफ पे… और दूसरा किसी के साथ पे…

nawazuddin siddiqu

फ्रीकी अली: खेल कोई भी हो… हम गरीब लोग या तो जीतते हैं… या सीखते हैं… हारते कभी नहीं…

nawazuddin siddiqui

किक: पैदा तो मैं भी शरीफ हुआ था, पर शराफत से अपनी कभी नहीं बनी…

nawazuddin siddiqui

मांझी- द माउंटेन मैन: भगवान के भरोसे मत बैठिए…. क्‍या पता भगवान हमारे भरोसे बैठा हो…

nawazuddin siddiqui

नवाजुद्दीन याच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘किक’, ‘बदलापूर’, ‘मांझी द माउंटन’, ‘द लंच बॉक्स’, ‘रमण राघव 2’, ‘रईस’, ‘मंटो’ आणि ‘ठाकरे’ असे भक्कम चित्रपट केले. नवाजने आपल्या दमदार अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्याने ‘गॅग्स ऑफ वासेपुर’च्या आधी ‘शूल’, ‘जंगल’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘द बायपास’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘आजा नचले’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘ब्लॅक अँड व्हाइट’, ‘फिराक’, ‘न्यूयॉर्क’, ‘कहानी’, ‘पतंग’, ‘पानसिंग तोमर’ यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.(popular and famous top dialogues of actor nawazuddin siddiqui)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्यांमध्ये अतुट विश्वास; नावं पाहून तुम्हीही म्हणाल ‘जोडा असावा तर असा’

रेल्वेत मराठी भाषेची होणारी मुस्कटदाबी पाहून मराठी अभिनेत्याने व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केला संताप

हे देखील वाचा