Wednesday, April 30, 2025
Home बॉलीवूड सुशांत सिंगनंतर ‘या’ अभिनेत्रीच्या भावाला डेट करतेय रिया चक्रवर्ती

सुशांत सिंगनंतर ‘या’ अभिनेत्रीच्या भावाला डेट करतेय रिया चक्रवर्ती

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमध्ये यशाचे शिखर गाठणारा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याच्या आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवर्ती हिचे नाव जोडले होते, म्हणून तिला कारावसही सोसावा लागला होता. त्याचा प्रभाव अभिनेत्रीच्या करिअरवरही पडला होता. त्याशिवय ती दोन वर्ष इंडसट्रीतही दिसली नाही. मात्र, सध्या रिया पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

लोकप्रिय अभिनेता सुशांत सिगं राजपूत (Sushan Singh Rajput) याची अत्महत्या 2020 साली झाली होती. त्यावेळी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिचे नाव या प्रकरणामध्ये चांगलेच गाजले होते. त्यामुळे अभिनेत्रीवर चाहत्यानी सांतप व्यक्त केला होता. त्याशिवय तिला अजूनही अनेकदा ट्रोलिंगचा सानमना करावा लागत आहे. यावेळेस अभिनेत्री भलत्याच कारणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

रिया अभिनेत्री सिमा सजदेह (Seema Sajdeh) हिचा भाऊ बंटी सजदेह (Bunty Sajdeh)  याला डेट करत आहे. बंटी टी स्पोर्टंस आणि मनोरंजन क्षेत्रामधील सगळ्या मोठ्या मॅनेजमेंटमधील एकाचा मालक आहे. रिया पूर्वी दिवंग अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबच नात्यामध्ये असून सतत सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करायची. सुशांतच्या मृत्यूनंतर पुर्ण दोन वर्षानंतर रिया पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. मात्र, यावेळेस अभिनेत्रीने आपल्या नात्याला वैयक्तीक ठेवणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार रियाने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कठीण परिस्थितीचा सामना केला आहे. त्या सगळ्या गोष्टीमध्ये बंटीने तिला सतत पाठिंबा दिला आहे. जेव्हा अनेकांनी तिची साथ सोडली तेव्हा बंटीने तिला मदतीचा हात दिला होता.

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडीलांनी रियाला मानसिकरित्या खूप त्रास दिला असून पैशांसाठी तिचे शोषणही केले होते. त्याशिवय सुशांतच्या मृत्यूचा आरोप देखिल अभिनेत्रीवर केला होता. त्यामुळे रियाची केंद्रीय ब्युरो तपासणी देखिल केली असून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनेही तिची चौकशी केली होती. त्यांमुळे 2020 साली तिला कारावसही सोसावा लागला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘क्या कीजे’ गाण्याचा नवीन अल्बम, प्रतिभा सिंग यांच्या आवाजात ऐकाल अपूर्ण लव्हस्टोरी
चित्रपटांमध्ये बिकिनी घालणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होत्या शर्मिला टागोर, बोल्ड इमेजने लावली होती थेट संसदेपर्यंत आग

हे देखील वाचा