Friday, July 5, 2024

रेड हॉट बिकिनीमध्ये बीचवर लंच डेटचा आनंद घेताना दिसली रुबीना, फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ

कलाकार स्क्रीनवर ज्या भूमिका साकारतात तसेच ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात असतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र हा समज नसून, गैरसमज आहे. पडद्यावर अतिशय सोज्ज्वळ, सध्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस असतात. त्यांच्या आयुष्यातील खऱ्या रूपाचे दर्शन आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून होते.

सोशल मीडियावरील अभिनेत्रींचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहून त्यांच्या फॅन्सला नेहमीच आश्चर्य वाटत असते. टेलिव्हीजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री असणाऱ्या रुबीनाच्या बाबतीतही असेच काहीसे झाले. आपल्या पहिल्याच ‘छोटी बहू’ मालिकेत तिने अतिशय सध्या, सोज्ज्वळ, निरागस मुलीची भूमिका साकारली आणि तिने सर्वच प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र रुबीना तिच्या खऱ्या आयुष्यात किती बोल्ड आहे हे तिचे सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटो पाहून लक्षात येते. रुबीना बऱ्याचदा तिचे बिकिनीमधील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

रुबीनाचा हा अंदाज सगळ्यानाच भावतो. नुकतेच रुबीनाने तिचे काही बोल्ड बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सध्या रुबीना तिच्या नवऱ्यासोबत अभिनवसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदीवमध्ये रुबीना अभिनवचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली आहे. या लाल बिकिनीवर ब्लू रंगाचा गॉगल तिचा लूक अधिकच आकर्षक करत आहे.

या हॉट लूकमध्ये ती बीचवर चिल करताना दिसत आहे. या बिकिनी लूकमधून ती तिचा कमनीय बांधा सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. या फोटोंमध्ये ती बीचवरच समुद्राचा आनंद घेत जेवण करत आहे. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “याआधी कधीच माझी लंच डेट अशी नव्हती. जबरदस्त देखावा, बेटावर फक्त आम्ही.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा