Wednesday, July 3, 2024

‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उचलला तिचा ड्रेस, नजारा पाहून नेटकरी दंग!

जेव्हा जेव्हा सर्वोत्कृष्ट हिंदी वेबसीरिजची चर्चा होते, तेव्हा ‘सेक्रेड गेम्स’चे नाव नक्कीच समोर येईल. याच्या दोन्ही सीझनने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्याशिवाय या सीरिजमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली असेल, तर ती म्हणजे कुब्रा सैत (Kubra Sait). या अभिनेत्रीने नवाजच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती, या भूमिकेसाठी तिने बरीच प्रशंसाही मिळवली होती. 

कुब्रा सैतचा Oopss Moment!
कुब्रा सैतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे. यात कुब्रा सैतने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि ती कॅमेऱ्यासमोर तिच्या अदा दाखवताना दिसत आहे. पण पोझ देण्याच्या वेळी तिचा ड्रेस थोडा वर गेला आणि ती उप्स मूमेंटची शिकार झाली. या व्हिडिओमध्ये तो ‘द वर्डिक्ट स्टेट’ वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी आलेली दिसली. हा व्हिडिओ मीडियामध्ये येताच तो चांगलाच व्हायरल झाला. (sacred games actress kubra sait oops moment as her dress flown in air)

सेक्रेड गेम्समध्ये दिला इंटिमेट सीन
‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये कुब्रा सैतने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्रीचा नवाजसोबत एक इंटिमेट सीनही होता, ज्याची खूप चर्चा झाली होती. या सीरिजमध्ये तिचे नाव कुकू होते आणि त्यानंतर ती कुकू म्हणून ओळखली जाऊ लागली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ती एक उत्तम अँकर देखील आहे आणि यासाठी तिला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारही मिळाले आहेत. पण कुब्रा सैत आता अभिनयाच्या जगात आपला झेंडा रोवत आहे आणि प्रेक्षकांना तिचा अभिनय खूप आवडत आहे.

चित्रपटांमध्येही केलंय काम
‘सेक्रेड गेम्स’वर म कुब्रा सैतने अनेक चित्रपटातही काम केलं आहे. २०११मध्ये तिने ‘रेडी’ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. तिने आतापर्यंत ‘जोडी ब्रेकर्स’, ‘गली बॉय’, ‘डॉली किट्टी’ आणि ‘वो चमकते सितारे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी ती ‘फाउंडेशन’ या वेबसिरीजमध्येही दिसली होती.

हेही वाचा-

हे देखील वाचा