शाहरुखच्या मन्नतवर सलमान, अक्षय कुमारसह दिग्गज कलाकारांची मांदियाळी ‘हे’ होते विशेष कारण

हिंदी चित्रपट जगतात शाहरुख खान(Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar)  याच अभिनेत्यांचा सर्वात जास्त बोलबाला पाहायला मिळतो. अनेकदा ही स्टार मंडळी एकत्र आलेली पाहायला मिळतात. फक्त भारतातच नव्हेतर शाहरुख आणि सलमान खानचे बाहेरील देशांमध्येही अनेक दिग्ग्ज चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये शाहरुख खानच्या मन्नत … Continue reading शाहरुखच्या मन्नतवर सलमान, अक्षय कुमारसह दिग्गज कलाकारांची मांदियाळी ‘हे’ होते विशेष कारण