Monday, July 1, 2024

बॉलिवूडच्या दबंग खानला जिवे मारण्याच्याच्या धमकीमुळे एनआयनं दिली वायप्लस सुरक्षा

दबंग बनूण प्रेक्षकांवर राज्य करणारा सलमान खान हा बॉलविूडचा लोप्रिय कालार म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याची वाढती लोकप्रियता आणि लोकांवरचे प्रेम त्याच्यासाटी धोक्याचे ठरत आहेत. भाईजानला काही महिण्यांपासून जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्याच्या सुरक्षेमध्ये अजून वाढ करण्यात आली आहे. नुकतंच एनआयआय ने केलेल्या व्टीटद्वारे ही माहिता देण्यात आली आहे.

ब़ॉलिवूडचा भईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) याने अनेक चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळेच स्थान निर्माण केले. त्याचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा आहे. मात्र, आज या अभिनेत्याच्या जिवावर बिष्णोईमाला नावाचा आरोपी  हा गेल्या काही महिण्यापासून सलमानला फोनवरुन जिवे मारण्यच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे एनआयने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याच्या सुरक्षेमध्ये अजून जास्त वाढ करण्यता आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी बिष्णोईमाला याने सुरुवातीला त्याने एका निनावी पत्राद्वारे सलीम खान (Salin Khan) यांना ठणकावण्यात आले होते, तेव्हा सलमानने याची लगेच मुंबई पोलीस्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. यांनंतर त्यांला पोनवरुन लागोपाठ धमक्या येऊ लागल्या त्यामुळे सलमानची सुरक्षा तर वाढवलीच पण या बातमीमुळे इंडस्ट्रीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून सलमानच्या घरी पोलीसांचा पाहारा सुरु आहे मात्र, एनआयनं केलेल्या ट्वीटमध्ये या प्रकरणाविषयी अधिक माहिती दोण्यात आली आहे. या पुढील काळात सलमानला वाय प्लस सुरक्षा देणार आसल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता सलमानच्या घरापशी वाय सुरक्षा पोलिसांचा तगडा पाहारा असणारा आहे. मुंबई पोलीस कर्मचारी अभिनेत्याची पूर्ण काळजी घेत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चार किलो मेकअप…’,राखी सावंतने उडवली शर्लिन चोप्राची खिल्ली; व्हिडिओ पाहून यूजर्स चांगलेच भडकले
राज ठाकरेंनी केले अशोक मामांचे कौतुक! म्हणाले, ‘त्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून…’

हे देखील वाचा