‘या’ कारणामुळे फिके पडतायत बॉलिवूड चित्रपट, संजय दत्तने केला खुलासा

सध्या चित्रपटगृहात एकापाठोपाठ एक दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘बाहुबली’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि आता ‘केजीएफ २’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र दाक्षिणात्य अभिनेत्यांचे आणि त्यांच्या चित्रपटांचे कौतुक होताना दिसत आहे. सध्या सिनेमागृहात सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूड चित्रपटांची चर्चा कमी झाल्याचे पाहायला … Continue reading ‘या’ कारणामुळे फिके पडतायत बॉलिवूड चित्रपट, संजय दत्तने केला खुलासा