Thursday, September 28, 2023

ब्रेकिंग! अभिनेते महेश कोठारे यांना मातृशोक, सरोज अंबर कोठारे यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश कोठारे यांची आई सरोज अबंर कोठारे यांचे निधन झाले आहे. सरोन कोठारे या 93 वर्षांच्या होत्या. अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने सोशल मीडियावर पोस्ट करुन निधनाची बातमी कळवली आहे. संपूर्ण कोठारे कुटुबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जानेवारी महिन्यात महेश कोठारे यांचे वडिल अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. (Saroj Amber Kothare, mother of actor Mahesh Kothare, passed away)

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

(हि बातमी अपडेट होत आहे.)

अधिक वाचा- 
मैत्री असावी तर अशी! रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ भावूक; म्हणाले, ‘एक जीवलग मित्र…’
‘टॅक्सी ड्रायव्हर’ ते अभिनयातील ‘देवता’! ‘या’ सिनेमाने रवींद्र महाजनी यांचा नऊ वर्षाचा संघर्ष संपवल

हे देखील वाचा