Wednesday, January 15, 2025
Home टेलिव्हिजन अविर्भाव-अथर्वने पटकावला सुपरस्टार सिंगर 3 चा किताब, जिंकले लाखो रुपयांचे बक्षीस

अविर्भाव-अथर्वने पटकावला सुपरस्टार सिंगर 3 चा किताब, जिंकले लाखो रुपयांचे बक्षीस

बिग बॉस OTT 3 नंतर, सुपरस्टार सिंगर 3 ग्रँड फिनाले रविवार, 4 ऑगस्ट रोजी झाला. यामध्ये झारखंडच्या अविर्भव एस आणि अथर्व बक्षी यांनी सुपरस्टार सिंगर 3 चा किताब पटकावला. ट्रॉफीसोबतच दोन्ही मुलांना लाखो रुपयांचे बक्षीसही मिळाले. अविर्भव आणि अथर्व यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

या सीझनमध्ये प्रथमच दोन विजेते जाहीर करण्यात आले, जे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे होते. महाअंतिम फेरीत अविर्भाव आणि अथर्व बक्षी यांची नावे ऐकून आनंद झाला. अविर्भाव एस आणि अथर्व बक्षी हे आपल्या दमदार गायनाने परीक्षकांची मने सतत जिंकत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

’12वी फेल’चित्रपटाच्या अपयशानंतर मेधा शंकर बनली नॅशनल क्रश, मग विक्रांत मॅसीने दिला हा सल्ला
कंगना रणौत 40 कोटींना विकणार मुंबईतील बंगला; सांगितले बेकायदा बांधकामाचे कारण

हे देखील वाचा