Tuesday, July 9, 2024

बाबो! ‘या’ प्रसिद्ध गायिकेचा अश्लील MMS झालाय लीक, व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समजताच म्हणाली…

भोजपुरी फिल्म इंडस्ट्री हळूहळू देशभर लोकप्रिय होत आहे. भोजपुरी गाण्यांसोबतच या इंडस्ट्रीतील कलाकारही देशभर प्रसिद्ध झाले आहेत. गायिका शिल्पी राज (Shilpi Raj) ही भोजपुरीतील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. शिल्पी अनेकदा तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी शिल्पी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी गायिका तिच्या कोणत्याही गाण्यामुळे नाही, तर तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे.

समोर आलेल्या बातम्यांनुसार, गायिकेचा एक एमएमएस इंटरनेटवर लीक झाला आहे. खरं तर, अलीकडील काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शिल्पीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो लोक आता अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शिल्पी राज तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. (shilpi raj mms leak bhojpuri singer shilpi raj s mms leaked on internet)

वृत्तानुसार, भोजपुरी गायिका शिल्पी राजची ज्या व्यक्तीसोबत व्हिडिओ क्लिप लीक झाली आहे, ती व्यक्ती विजय चौहान असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पी आणि विजय एकमेकांसोबत नात्यात आहेत. मात्र या व्हिडिओमध्ये आणखी एक व्यक्ती आहे, जो हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन्ही मुलांचे चेहरे झाकलेले दिसत आहेत. या व्हिडिओची बातमी व्हायरल होताच, शिल्पीने लोकांना हा व्हिडिओ शेअर करू नका, असे आवाहन केले आहे.

शिल्पी राजच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर गायिका भोजपुरी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवसोबत (Khesari Lal Yadav) तिने अनेक हिट गाणी दिली आहेत. खेसारी लाल व्यतिरिक्त ती इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांसोबत दिसली आहे. शिल्पी राजने खेसारी लाल यादवसोबत ‘जाडा लगता’, ‘बस कर पगली’, ‘झगडा’, ‘दो घुंट’, ‘बबुआ के खुश कर दा’ या गाण्यांमध्ये दिसली आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा