Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

घाईघाईत जॅकेटची चैन लावायला विसरली, कॅमेऱ्यासमोरचं दिशा पटानीची झाली फजिती

हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या बोल्डलूकमुळेच नेहमी चर्चेत असतात. या अभिनेत्रींमध्ये दिशा पटानीचे (Disha Patani) नाव सर्वप्रथम घेतले जाते. अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकमुळे नेहमीच चर्चेत येत असते. तिच्या फिटनेसची बोल्ड लूकची नेहमीच चर्चा होत असते. परंतु कधी कधी तिच्या अशा लूकमुळे जोरदार ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असाच अनुभव दिशाला पुन्हा एकदा आला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, दिशा पटानी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिशा तिच्या दमदार अभिनयासाठी जितकी ओळखली जाते, तितकीच ती तिच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकसाठीही ओळखली जाते. तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे तिला जोरदार ट्रोल केले जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

वास्तविक दिशाचा हा व्हिडिओ बांद्रामधील एका जीमबाहेरचा आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाची ट्रॅक पॅंन्ट तसेच ग्रे कलरची स्पोर्ट ब्रा घातली होती. परंतु तिने वरती जॅकेटची चैन लावली नसल्याने खांद्यापर्यंत सरकला होता. ज्यामुळे तिची ब्रा स्पष्ट दिसत होती. यामुळेच ती गोंधळलेली दिसत होती. दिशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दिशाच्या अभिनयातील कामाबद्दल बोलायचे झाल्यास नुकताच तिचा एक विलेन चित्रपट रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. त्याचबरोबर दिशा अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपमुळेही चांगलीच चर्चेत आली होती.

हेही वाचा-

एका चित्रपटासाठी घ्याचे अमरिश पुरी तब्बल एवढी रक्कम, वाचून तुमच्या ही उंचातील भुवया

स्ट्रगलचे दिवस आठवून दिव्यांका त्रिपाठीची व्यथा; म्हणाली की, ‘मेकर्स म्हणायचे, तुला कोणी पाहणार नाही’

‘या’ कारणामुळे अली असगरने सोडला कपिल शर्मा शो, इतक्या वर्षांनी केला खुलासा

हे देखील वाचा