Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड अजय देवगणची लेक श्रीदेवीच्या पोरीवर भारी; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा’

अजय देवगणची लेक श्रीदेवीच्या पोरीवर भारी; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा’

जेव्हाही कलाकारांच्या मुलांचा विषय येतो, तेव्हा सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी आणि अजय देवगण याची मुलगी न्यासा यांचे नाव यादीत असतेच. जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून ती आपल्या अभिनयाचा डंका वाजवताना दिसत आहे. ती वेळेनुसार अधिकच बोल्ड होत आहे. दुसरीकडे, अजयची मुलगी न्यासाही चांगलीच बोल्ड आहे. नुकतेच हे दोन्ही स्टार किड्स एकत्र पाहायला मिळाले. यादरम्यान त्यांनी इतके बोल्ड आणि हॉट कपडे परिधान केले होते की, ते पाहून चाहते म्हणत आहेत की, जान्हवीच नाही, तर न्यासाही पुढे आहे.

परदेशात एकत्र दाखवला बोल्ड अवतार
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि न्यासा देवगण (Nysa Devgan) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोत जान्हवी आणि न्यासा एकत्र जेवण करताना दिसत आहेत. यावेळी जान्हवी आणि न्यासाने एकसारख्या रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये दोघीही खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nysa Devgan (@nysadevganx) 

गरजेपेक्षा जास्तच रिव्हिलिंग आहे ड्रेस
व्हायरल होत असलेल्या या फोटोत जान्हवी आणि न्यासा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. जान्हवीने लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे, ज्याचा गळा खूपच डीप आहे. यासोबतच अभिनेत्रीच्या या ड्रेसमध्ये कमरेच्या बाजूला कट आहे. हा ड्रेस पाहून असे वाटते की, हा ड्रेस बॅकलेस आहे. दुसरीकडे, डीपनेकही आहे की, जान्हवीचा लूक आणखी जास्त बोल्ड बनवत आहे. दुसरीकडे, न्यासाबद्दल बोलायचं झालं, तर तिनेही लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. न्यासाचा हा ड्रेस दोन दोरींवर टिकला आहे आणि ड्रेसचा गळा खूपच डीप आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीला देतेय टक्कर
जान्हवी कपूर आणि न्यासा देवगण यांचा हा फोटो ऍमस्टरडॅम येथील आहे. दोघीही येथे एकत्र सुट्ट्यांवर गेल्या आहेत. हा फोटो पाहून असे म्हटले जात आहे की, २५ वर्षीय जान्हवीला आणि १९ वर्षीय काजोलची मुलगी न्यासा बोल्डनेसच्या बाबतीत टक्कर देत आहे.

जान्हवीच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती ‘गुड लक जेरी’ या सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

करीनाला किस करत होता सैफ, तेवढ्यात अभिनेत्रीने खेळला मोठा डाव, एकदा पाहाच

नाटकाच्या माध्यमातून ‘महाभारत’ जगाला समजून सांगणाऱ्या ब्रिटीश दिग्दर्शकाला देवाज्ञा, सिनेसृष्टीवर शोककळा

‘या’ दिग्दर्शकापुढे धर्मेंद्र आणि अमिताभ यांचीही बोलती व्हायची बंद, वाचा गाजलेला किस्सा

हे देखील वाचा